रामदेव बाबांच्या 'पतंजली'चा कपडा बाजारात शिरकाव
रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्यांच्या बाजारपेठेत शिरकाव केलाय.
Nov 5, 2018, 07:40 PM ISTVIDEO: बंद नोटांच्या बदल्यात मिळवा नव्या नोटा, पाहा कुठे आणि किती मिळतील पैसे
चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा तुमच्याकडे आहेत? मग, काळजी करु नका कारण आजही जुन्या नोटा बदली करुन दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Mar 22, 2018, 04:42 PM ISTअजब गावचं गजब एटीएम, १०० रुपयांचं बटण दाबून ५००ची नोट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:20 PM IST५०० आणि १००० रुपयांच्या नोटांची गणना अद्याप सुरुच
15 months After Note Ban RBI Still Processing Returned Notes
Feb 12, 2018, 10:47 AM IST२५ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त, चौघांना अटक
मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या नोटा चलनातून रद्द करुन वर्ष उलटला असला तरी अद्यापही जुन्या नोटा सापडत असल्याचं पहायला मिळत आहे.
Dec 30, 2017, 11:26 PM ISTनोटबंदीनंतर आरबीआयमध्ये जमा झाल्या 'इतक्या' नोटा
गेल्यावर्षी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. यामुळे १००० आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. चलनातून बाद झालेल्या नोटांपैकी किती नोटा आरबीआयकडे जमा झाल्या याची माहिती आता समोर आली आहे.
Aug 27, 2017, 04:48 PM IST१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत?
व्हाटसअपवर किंवा सोशल मीडियावर तुम्हालाही '१ ऑक्टोबर एटीएममधून ५००-२००० च्या नोटा निघणार नाहीत' अशा आशयाचा मॅसेज पाहायला मिळाला असेल... त्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय.
Aug 12, 2017, 06:24 PM IST...असा असेल रिलायन्स जिओचा ५०० रुपयांचा स्मार्टफोन!
सध्या टेलिकॉम क्षेत्रातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरतोय तो रिलायन्स जिओचा अवघ्या ५०० रुपयांचा स्मार्टफोन... फोर जी VoLTE तंत्रज्ञान असणारा आणि इतक्या किंमतीत उपलब्ध होणारा हा पहिलाच स्मार्टफोन असेल.
Jul 11, 2017, 04:15 PM ISTआरबीआयकडून ५०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात
रिझर्व्ह बँकेकडून पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. महात्मा गांधी यांचे छायाचित्र असलेल्या या नोटांच्या दोन्ही बाजूंना कॅपिटलमधील ए हे अक्षर आहे.
Jun 14, 2017, 03:59 PM ISTबाजारात आल्या आहेत ५०० फेक नोटा सावधान राहा....
सध्या सोशल मीडियावर एक ५०० नोट व्हायरल होत आहे. त्यात ती फेक असल्याचे म्हटले जात आहे. याची पुष्टी झी २४ तास करत नाही.
May 5, 2017, 07:58 PM IST५००च्या नोटवरून गांधीजी गायब
स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात.
Apr 30, 2017, 10:16 PM ISTआतापर्यंत किती जमा झाल्या ५०० रुपयांच्या नोटा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेत.
Jan 5, 2017, 05:50 PM IST५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे
नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या
Jan 4, 2017, 11:48 PM IST५०० रुपयाच्या नोटा का नाही मिळत, जाणून घ्या खरं कारण
नोटबंदीनंतर देशात पैशाची मोठी खळबळ माजली आहे. तसेच एटीएममध्ये देखील २००० च्या नोटा मोठ्याप्रमाणावर मिळत आहेत. परंतु ५०० रूपयांच्या नोटांची चणचण निर्माण झाली आहे.
Nov 26, 2016, 07:09 PM IST'चॅम्प इंडिया सी वन'... ५०१ रुपयांत स्मार्टफोन!
'रिंगिंग बेल्स' या कंपनीनंतर आता 'चॅम्पवन' या कंपनीनं सर्वात स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा केलाय.
Aug 30, 2016, 08:15 PM IST