Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ"

ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.

Updated: Jul 1, 2022, 03:03 PM IST
Flipkart Sale July 2022 : शॉपिंग करण्याची "हीच ती वेळ" title=

मुंबई : आज पासून 3 दिवस Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022 सुरू होतोय. या बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन आणि इतर वस्तू्ंवर भरगच्च असा डिस्काउंट मिळणार आहे. सर्वात लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart ने Big Bachat Dhamaal Sale July 2022  दररोज सकाळी 12 AM, 8 AM आणि संध्याकाळी 4 वाजता नवीन बिग ऑफर घेऊन आला आहे.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022  या सेलच्या बिग ऑफरचा लाभ घेण्यासाठी सर्व इच्छुकांनी Flipkart flipkart.com च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवायला हवं. ज्याना खरेदी करायची असेल त्या प्रत्येकाने 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून शॉपिंगसाठी या जुलै महिन्याच्या 1, 2 आणि 3 तारखा लक्षात ठेवा.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale July 2022 : स्मार्टफोनच्या ऑफर्स..

 

Apple iPhone 12 Mini

256 GB स्टोरेज व्हेरिएंट असलेला Apple iPhone 12 Mini हा स्मार्टफोन  64,999 रुपयांच्या डिस्काउंटमध्ये मिळतोय. या स्मार्टफोनची खरी किंमत 74,900 रुपये आहे. Flipkart Apple iPhone 12 Mini वर 12,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे.

Samsung Galaxy F23 5G 

Samsung Galaxy F23 5G च्या 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत 23,999 रुपये आहे. या सेलमध्ये हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 16,999 रुपयांना उपलब्ध होतोय.

Realme 9 5G



या सेलमध्ये, 4GB रॅम आणि 64GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंट असलेला Realme 9 5G फ्लिपकार्टवर 15,999 रुपयांना मिळतोय. या स्मार्टफोनची MRP 18,999 रुपये आहे. Flipkart स्मार्टफोनवर 12,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर सुद्धा देत आहे.