iphone

ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण

iPhone Black Dark: आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्याला अनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात. 

Jun 22, 2024, 05:10 PM IST

Viral News : 52,99,94,500 रुपयांचा दावा! iPhone, नवरा-बायको अन् ती; जगभरात 'या' 'लव्ह ट्रँगल'ची चर्चा

Apple iMessage : एक विचित्र घटना समोर आली आहे. Apple iMessage मुळे पती - पत्नीमधील वाद पोहोचला घटस्फोटापर्यंतला आहे. प्रकरण जाणून तुम्हाला धक्का बसेल. 

Jun 18, 2024, 10:56 AM IST

कमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर

Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्. 

 

May 8, 2024, 12:15 PM IST

How To Keep Phone Cool In Summer: उन्हाळ्यात फोन खूप जास्त तापतो? या टिप्स आताच नोट करुन ठेवा

Overheating Phone In Summer: उन्हाळ्यात तुमच्या फोनची काळजी कशी घ्यायची. फोन खूप जास्त तापत असेल तर या टिप्सचा अवलंब करा. 

Apr 16, 2024, 05:17 PM IST

अ‍ॅपलकडून iPhone युजर्सना सावधगिरीचा इशारा; तुम्हालाही 'हे' नोटिफिकेशन आलंय?

apple iphone : तुम्हीही आयफोन वापरताय? तुम्हालाही असं कोणतं नोटीफिकेशन आलं असेल तर आताच सावध व्हा. पाहा सविस्तर आणि तुम्हाला सतर्क करणारी बातमी 

 

Apr 12, 2024, 08:32 AM IST

केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या, ED च्या विनंतीवर Apple कडून धक्कादायक उत्तर!

तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी  रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकांची मागणी केली आहे.

Apr 1, 2024, 05:48 PM IST

मुलाकडे रोल्स रॉयस, नोकरांकडे iPhone 15... तंबाखू व्यापाऱ्याची संपत्ती पाहून आयकर अधिकारी हैराण

Tobacco businessman KK Mishra: तंबाखू व्यापारी केके मिश्राच्या कानपूर, दिल्ली, मुंबई आणि गुजरातसह 20 ठिकाणी आयकर विभागने छापेमारी केली. केके मिश्रा या व्यापाऱ्याने आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 20 कोटी दाखवला होता. पण प्रत्यक्षात 200 करोड इतका आहे. 

Mar 5, 2024, 09:29 PM IST

iPhone 15 सारख्या फिचर्ससह लाँच झाला स्वस्त फोन, किंमत फक्त 6999 रुपये

Infinix Smart 8 plus भारतात लाँच झाला आहे.  या स्मार्टफोनची किंमत 6999 रुपये आहे. यामध्ये Magic Ring नावाचं फिचर देण्यात आलं आहे. जे तुम्हाला iPhone 15 च्या Dynamic Island ची आठवण करुन देईल.

 

Mar 1, 2024, 02:59 PM IST

Photos: आयफोन वापरताय, पण iPhone मधील I चा अर्थ माहितीये का?

I Letter Meaning in Iphone: भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्याही तिप्पट झाली आहे. पण आयफोन (iPhone) मधील आय (i) या शब्दाचा अर्थ नक्की काय, याची माहिती फारच कमी लोकांना आहे. 

Feb 15, 2024, 11:28 PM IST

16 हजार फूट उंच विमातून खाली पडला iPhone; तुटणं फुटणं लांबच साधा एक स्क्रॅचही नाही

कोणतीही ड्रॉप टेस्ट न देता एका अपघाताच्या माध्यमातून आयफोनने आपली मजबुती सिद्ध केली आहे. 16 हजार फूट उंचीवरुन पडूनही या आयफोनला काहीच झालेले नाही. 

Jan 8, 2024, 08:42 PM IST

Smartphone ला Mobile Cover लावतायत? मग तुम्ही तुमचं नुकसान करुन घेताय... कसं ते जाणून घ्या

Smartphone News In marathi : मोबाईल कव्हरमुळे फोन हातातून पटकन सटकत नाही. याचबरोबर कव्हर वापरण्याचे अनेक फायदे असले तरी, त्याचे तोटे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

Dec 16, 2023, 09:04 PM IST

कष्टाने चोरलेला फोन iPhone नसल्याचं समजल्यानंतर चोरांनी असं काही केलं की...

Thieves Android Phone: हा संपूर्ण प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास ज्या जोडप्यावर हल्ला झाला त्यांच्या इमारतीखालीच घडला. या हल्ल्यामुळे जोडप्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

Dec 5, 2023, 04:54 PM IST

iPhone मधील 'i' चा अर्थ काय? सुरुवात याच अक्षराने का होते?

iMac मध्ये वापरण्यात आलेल्या i चा अर्थ समजून घ्या. 5i असं का म्हटलं जातं?

Dec 3, 2023, 12:56 PM IST

बाजारात येतोय अँड्रॉइडपेक्षा स्वस्त आयफोन, किती असेल iPhone SE 4 ची किंमत?

iPhone SE 4 : आयफोन एसई 4 चा कॅमेरा 48 मेगापिक्सलचा सेन्सर असेल, जो 4K व्हिडीओ देखील रेकॉर्ड करू शकतो.  फोनमध्ये 6.1 इंचाचा OLED डिस्प्ले देखील असेल.

Nov 25, 2023, 07:20 PM IST

एक नंबर! 50MP कॅमेरा, 16GB रॅम; iPhone सारखा दिसणारा हा फोन घ्यायलाच हवा

Tecno Spark 20C : आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेत या स्पर्धात्मक युगात तग धरू शकेल अशा फोनच्या यादीमध्ये आता आणखी एका मॉडेलची भर पडली आहे. 

 

Nov 22, 2023, 12:34 PM IST