मुंबई : 5 ऑगस्ट हा दिवस फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. मित्रांना मॅसेज, एसएमएस, ग्रीटींग, शायरी, सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सएप स्टेटस, फेसबूक मॅसेंजर याच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. काही जण हा दिवस आणखी सुंदर होण्यासाठी जुने फोटो शेअर करुन आठवणींना पुन्हा उजाळा देतात.
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे मैत्री असते.
काटयांवर चालून दृसयासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री,
तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खरा खूरा भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
मैत्री असावी मना-मनाची,
मैत्री असावी जन्मो-जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त, तुझी आणि माझी.
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ,
वाटतात खर तर ही मैञीची नाती,
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.
दोस्ती कोई खोज नहीं होती,
दोस्ती किसी से हर रोज नहीं होती,
अपनी जिंदगी में हमारी मौजूदगी को बेवज न समझना,
क्योंकि पलकें आखों पर कभी बोझ नहीं होतीं।।
-Happy Friendship Day
एक चिंगारी आग से कम नहीं होती,
सादगी श्रृंगार से कम नहीं होती,
ये तो सिर्फ सोच का फर्क है,
वरना दोस्ती भी प्यार से कम नहीं होती।।
-Happy Friendship Day
फ्रेंडशिप समजदारी हे समजौता नही,
फ्रेंडशिप क्षमा करना है भूलना नही.
चाहे याददाश्त चली जाये,
या कॉन्टॅक्ट लिस्टसे नंबर खो जाये.
अच्छे दोस्त सितारों की तरह होते हैं,
आप उन्हें हमेशा देश सकते हैं
आप उनके बारे में यह भी जानते हैं
कि ये ऐसे ही रहने वाले हैं।।
क्यों मुश्किलों में साथ देते हैं दोस्त,
क्यों गम को बांट लेते हैं दोस्त,
ना रिश्ता का खून का रिवाज से बंधा,
फिर भी जिंदगीभर साथ देते हैं दोस्त।।
-Happy Friendship Day