राकेश बापटचा घटस्फोट नक्की का झाला? बहिणीने सांगितलं नेमकं काय घडलं
Rakesh Bapat and Ridhi dogra divorce : अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा विचार मांडले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत, त्याच्या बहिणीने घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलं आहे.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी Apurva Nemlekar अडकली लग्नबंधनात ! Photos Viral
Apurva Nemlekar gets married: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आणि Bigg Boss Marathi मधील उपविजेती अपूर्वा नेमळेकर हिने लग्न केल्याची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली.
राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या मैत्रीत दुरावा
Raj Thackeray and Ashish Shelar's friendship has eroded
इंदिरा गांधींसोबत दिसणाऱ्या 'या' महिलेचा मुलगा आहे बॉलिवूडचा शहेनशाह, तुम्ही ओळखलं का?
फोटोत दिसणारी सुंदर महिला भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्तिमत्त्व आहे, जिने इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठा प्रभाव टाकला. ही महिला इंदिरा गांधींची अत्यंत जवळची मैत्रिण होती. इंदिरा गांधींना नेहमीच तिच्या सल्ल्याची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता भासायची. पाहुयात कोण आहे ही महिला ?
मित्रानेच केला मित्राचा घात, अपघातानंतर मदत करण्याऐवजी केलं असं काही...
पुण्यातल्या एका मित्रानं मित्राचाच जीव घेतलाय. अपघातानंतर मित्राला दवाखान्यात नेण्याऐवजी त्याला वाऱ्यावर सोडून या मित्रानं पळ काढला.
Olympic | भालाफेकीतले जय-वीरु, खेळातून मैत्रीचा संदेश
Paris Olympic 2024 Neeraj Chopra and Arshad Nadeem Friendship
राजकारणाच्या वणव्यात मैत्रीचा गारवा, कहाणी नेत्यांची, राजकारणातल्या मैत्रीची
maharastra political friendship special report happy friendship day
शत्रुशी मैत्री करा पण 'या' लोकांपासून कायम दूर राहा, आर्य चाणक्य यांनी सांगितली मैत्रीची खरी परिभाषा
Chanakya Niti : जसा तुमचा जोडीदार तुम्हाला आयुष्यभर साथ देतो अगदी तसंच एक खरा मित्र तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आर्य चाणक्य यांनी सांगितली खऱ्या मैत्रीची परिभाषा.
Chanakya Niti : पती-पत्नीच्या वादावर चाणक्य नितीकडे उपाय, कधीच भांडण होणार नाही
Chanakya Niti in Marathi : आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतितून पती-पत्नीच्या नात्यावर भाष्य केलं आहे. एकमेकांसोबत वाद होऊ नये यासाठी चाणक्य नीतीमधील काही ठराविक गोष्टी आवर्जून पाळाव्यात.
Valentines Day च्या दिवशी मिळालेला नकार कसा पचवाल, 5 गोष्टींनी सांभाळाल हे नातं...
Valentines Day हा प्रेमाचा दिवस सगळीकडे अतिशय गुलाबी, लाल रंगाची उधळण करुन साजरा केला जात आहे. असं असतानाच प्रत्येकाच्या वाट्याला आनंद येतोच असं नाही... अशावेळी तुमचं ते नातं कसं टिकवाल... या 5 गोष्टी महत्त्वाच्या.
पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार
Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय.
मस्करीत मित्राला दगडावर लटकवलं, पण पुढे जे काही झालं... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video
Shocking Viral Video : मित्रसोबत असल्यावर मस्करी तर आलीच, पण मस्करीत असं काही करू नका, ज्यामुळे तुमच्या जिवाला धोका होईल. सध्या एक थरारक व्हिडीओ (Viral video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
जुने वाद विसरून एकत्र आले आमिर खान रीना दत्ता! 'हे' आहे कारण
Aamir Khan and Reena Dutta: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे रीना दत्ता आणि आमिर खान यांची. 15 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु 2002 साली झालेल्या त्यांच्या घटस्फोटानंतरही ते दोघं एकत्र स्पॉट होताना दिसतात. त्यातून आता आपल्या लाडक्या लेकीसाठी ते परत जमलेले पाहायला मिळाले होते.
Chanakya Niti: 'या' तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही
Chanakya Niti: आपल्याला अनेकदा याचा प्रश्न पडतो की एखाद्या गोष्टीसाठी आपण कितीही मेहनत घेतली तरीसुद्धा आपल्याला अपयश येते तेव्हा आपल्याला कळतच नाही की असं अपयश आपल्याला नक्की कशामुळे येते आहे. या लेखातून आपल्याला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की या तीन वाईट सवयींमुळे आपल्याला हे अपयश येते.
Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!
Aanjjan Srivastav On Amitabh Bachchan: काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा
तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे.
Crime News : 'तो' तरुणींना Video Call वर कपडे काढायला सांगायचा अन् मग...
Crime News : सोशल मीडियाचं जग जेवढं आकर्षक आहे तेवढं ते धोकादायक आहे. तिथे वेगवगेळ्या ठिकाणांची लोक भेटतात. मैत्री होते...अगदी प्रेमही होतं...पण आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो तर नाही ना...
हार्दिक-विराटच्या मैत्रीत फूट? विकेट घेतल्यानंतर कोहलीला केलं इग्नोर; VIDEO व्हायरल
विकेट घेतल्यानंतर हार्दिक पंड्याने टीमच्या इतर खेळाडूंसोबत विकेट सेलिब्रेट केली. मात्र टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) ला इन्गोर केलं.
Corona Outbreak | राज्यातील नागरिकांनी घेतला कोरोनाचा धसका, रोज 500-600 जण करतायत 'हे' महत्त्वाचं काम
Citizens of the state have taken the brunt of Corona, 500-600 people are doing 'this' important work every day.
Corona Outbreak In China | कोरोनाने टेन्शन वाढवलं, चीन-बीजिंगमधील गोदामांमध्ये मृतदेहांचा खच
Corona increased tension, dead bodies piled up in warehouses in China-Beijing