ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी काय-काय करतात मुली?

मुली मुलांपेक्षा फक्त ईमोशनलच नसतात तर मुली आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करायला घाबरतात.

Updated: Sep 17, 2021, 09:37 PM IST
ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी काय-काय करतात मुली?

मुंबई : 'दिल पे पत्थर रखकर मुंह पे मेकअप कर लिया, मेरे सैंया जी से आज मैंने ब्रेकअप कर लिया...'  एक रिसर्चनुसार आपल्या एक्सला विसरण्यासाठी मुली मुलांपेक्षा जास्त वेळ घेतात. हे असं कारण मुली मुलांपेक्षा फक्त ईमोशनलच नसतात तर मुली आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करायला घाबरतात. ब्रेकअप लोकांना खराब स्थितीत टाकतं. या दरम्यान  काय फिल होतं ते तेचं सांगू शकतात जे या स्थितीतून गेले आहेत.

हेच एक कारण आहे ज्यामुळे ब्रेकअपनंतर बाहेर पडायला खूप प्रयत्न करावे लागतात. एका बाजूला जिथे वाईट प्रकारे प्रेमात धोका खाणारे मुलं आपल्या मित्रांसोबत बोलून याविषयी बोलून हलके होतात. तर दुसरीकडे मुली ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी अनेकप्रकारे रस्ता शोधतात

लूक्सवर देतात लक्ष
बहुतेक तर ब्रेकअपनंतर आपल्या लुक्स चेंज करण्याचा मुली प्रयत्न करतात. ब्रेकअपनंतर मुली लुक्सवर लक्ष देतात. जेणेकरुन  जो वेळ मुली आपल्या बॉयफ्रेंडला द्यायच्या तो वेळ त्या आपल्या लुक्ससाठी खर्च करतात. काही मुली जिमला जाणं पसंत करतात. तर काही मुली कुकिंग, डान्सिंग आणि स्टाईलिंगवर फोकस करतात.

मित्रांसोबत हँगआऊट
ब्रेकअपनंतर मुली आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींसोबत मिसळण्यासाठी पसंती देतात. असं यासाठी कारण या फेसमधून जाताना जास्ततर मुली पार्टी मूडमध्ये असतात. कारण मुली आपल्या एक्सला जळवण्याचा फिल करु शकतात. तर काहीवेळा एकट रहाणं पसंत करतात. पण नंतर काही दिवसानंतर मुली आपल्या मित्र मैत्रिंणीसोबत शॉपिंग, डान्सिंग, आणि वेकेशन प्लान करतात कारण यामुळे आपल्या ब्रेकअपच्या ट्रेसला थोडं दूर करु शकतात.

नशेत एक्सला करतात टेक्स
मला विश्वास बसत नाही की मी कधी तुझ्यावर प्रेम केलं. आपलं माइंड डाईव्हर्ट करण्यासाठी मुली मित्रांसोबत ड्रिंक्सदेखील करतात. जिथे त्या नशेनंतर आपल्या एक्सला टेक्स करायला पण मागे हटत नाहीत. येवढच नव्हे तर ब्रेकअपमधून सावरण्यासाठी मुली सोशल मीडियाचा देखील सहारा घेतात. ज्यामधून त्यांना समजतं की, त्यांचा बॉयफ्रेंड  सिंगल आहे की नाही. हेच एक कारण आहे की, आपल्या मित्रांकडून देखील