WhatsApp वर तुम्हालाही Meta AI चा लोगो दिसतोय? त्याचं नेमकं करायचं काय? समजून घ्या
WhatsApp वर Meta AI चं अपटेड आलं आहे. तुम्हालाही व्हॉट्सअपवर उजव्या बाजूला हे फिचर दिसत असेल. पण हे फिचर नेमकं वापरायचं कसं याबद्दल जाणून घ्या.
Samsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?
Samsung News : तुम्ही सॅमसंगचा फोन वापरताय किंवा सॅमसंगचा नवा फोन घ्यायचा विचार करताय? कंपनी सध्या कोणत्या अडचणीचा सामना करतेय माहितीये?
जुलै येताच फ्लिपकार्टवर सुरू झाला सेल; TV, फ्रिज अर्ध्या किंमतीत, आत्ताच पाहा किती असेल डिस्काउंट
Flipkart Big Bachat Days Sale 2024 India: तुम्ही देखील ऑनलाइन शॉपिंग करण्याचा विचार करत आहेत का? तर तुमच्यासाठी ही संधी चालून आली आहे.
20 पट वेगाने कुलिंग, 60 डिग्रीतही तोच गारवा; कंप्रेसरवर लाईफटाइम वॉरंटी; भारतात 'या' कंपनीने लाँच केला AC, किंमत फक्त...
Haier Kinouchi Dark Edition AC भारतात लाँच झाला आहे. या एसीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासह स्टायलिश डिझाईनचं कॉम्बिनेशन मिळतं असं कंपनीने सांगितलं आहे. विशेष म्हणजे या एसीच्या कंप्रेसरवर ब्रँड लाईफटाइम वॉरंटी देत आहे. कंपनीचा दावा आहे की, Haier Kinouchi Dark Edition AC 20 पट वेगाने कुलिंग करु शकतं. तसंच 60 डिग्री सेल्सिअसवरही काम करु शकतो.
Jio, Airtel नंतर आता व्होडाफोननेही वाढवले दर, नवीन रिचार्ज प्लान जाणून घ्या
Vodafone Idea Tariff Hike: जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननेही रिचार्ज प्लानचे दर वाढवले आहेत. कसे असतील नवीन प्लान जाणून घ्या
CEAT वर्धन टायर्स: वाहतूक आणि शेतीमध्ये सर्वात आघाडीवर
CEAT Tyres : सीएट टायर्सने आपल्या ग्राहकांबरोबर विश्वासाचं नातं तयार केलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हे टायर्स बनवले जातात. टायर्सच्या श्रेणीत वर्धन टायर हे एक प्रमुख टायर म्हणून उदयास आलं आहे.
Dream Job : पाच वर्षांत कोट्यधीश होऊन निवृत्त झाले 'या' कंपनीचे कर्मचारी! असं काय घडलं?
Dream Job : नोकरी असावी तर अशी... 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मालमाल झालेलं पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.... किती नफा झालाय माहितीये?
काय सांगता... 4 लाखांहून कमी किमतीत मिळतेय 34 किमीचं मायलेज देणारी कार?
Auto News : स्वत:ची कार खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येजकण पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतही घेतो. हक्काची कार म्हणजे हवं तिथं, हवं तेव्हा जाण्याचं स्वातंत्र्य.
ब्लॅक डॉटचं रहस्य काय? समजल्यावर आयफोन युजर्सदेखील होतील हैराण
iPhone Black Dark: आयफोनच्या मागच्या बाजुला असलेल्या कॅमेरा मॉड्यूलजवळ काळा ठिपका असतो. ज्याला अनेकजण 'ब्लॅक डॉट' म्हणतात.
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
अशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Innova, Ertiga ला आता विसरा! लाँच झाली जबरदस्त 7 सीटर इलेक्ट्रिक SUV; 26 मिनिटात होणार फूल चार्ज, तब्बल 300KM रेंज
फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने अखेर आपली नवी इलेक्ट्रिक कार C3 Aircross EV ला युरोपियन मार्केटमध्ये लाँच केलं आहे.
110 वर्षापूर्वीची इलेक्ट्रीक कार; भन्नाट टेक्नॉलॉजीपुढे आत्ताच्या automatic कार ठरतील फेल
फार जुनी आणि सर्वात दुर्मिळ अश्या इलेक्ट्रिक चार चाकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Vivo Y58 5G अखेर भारतात लाँच, 50MP कॅमेऱ्यासह 6000mAh ची बॅटरी, किमत फक्त...
Vivo Y58 5G Price in India: विवोने भारतात आपला नवा फोन लाँच केला आहे. हा फोन मिड रेंज बजेटमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y58 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.
TATA च्या 7.99 लाखांच्या कारवर मिळतोय बंपर डिस्काऊंट; तब्बल 7 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' कार
टाटा मोटर्सने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आपली प्रसिद्ध एसयुव्ही Tata Nexon ला घरगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. गेल्या 7 वर्षात ही एसयुव्ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक
Passenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?
Why Young People Buying Dumb Phone: सध्या जगभरामध्ये एक अगदी आगळावेगळा आणि विचित्र ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. या ट्रेण्डमध्ये अनेक तरुण मुलं स्मार्टफोनऐवजी डम्ब फोनला प्राधान्य देताना दिसत आहेत. डम्ब फोन म्हणजे काय? त्याची मागणी एवढी का वाढत आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...
Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक धावणार भारतीय रस्त्यांवर! फिचर्स, लॉन्च तारीख सर्वकाही जाणून घ्या
देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटोने यात बाजी मारली आहे. बजाज ऑटो लवकरच सीएनजी बाईक भारतीय रस्त्यावर उतरवणार आहे.
Meloni यांनी कोणत्या मोबाईलमधून घेतला PM मोदींसोबत सेल्फी? डिस्काऊंटमध्ये घेण्याची संधी
इटलीच्या पंतप्रधान Giorgia Meloni यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला. हा सेल्फी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता चर्चा रंगली आहे ती म्हणजे मेलोनी यांनी कोणत्या फोनने सेल्फी घेतला. त्या फोनची किंमत किती आहे याची.
मोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड
मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.