![मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/16/707673-manjojmahabnd.png)
मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद
Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत.
![Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/16/707612-newswtahr.png)
Weather News : पाऊस, ऊन आणि थंडीचा लपंडाव सुरुच; कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त
Weather News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल सुरु असून, आता काही निवडक जिल्हे वगळले तर थंडी कुठच्या कुठं पळाली आहे हेच लक्षात येत आहे.
![सोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं सोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/15/707450-police.jpg)
सोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं
Solapur : काही कारणामुळे शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा किंवा परीक्षेला बसू न देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सोलापूरमध्ये एका इंग्लिश शाळेने कहर केला. फी भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेण्यात आलं.
![Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/15/707312-mahawtrsum.png)
Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
![मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि... मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/14/707043-sharksttak.png)
मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...
Palghar News : बापरे! मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क हल्ला; खाडीमध्ये कुठून आला हा महाकाय जीव? घटनास्थळी काय घडलं माहितीये...
![नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/13/706963-maharashtra-van-vibhag.jpg)
नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण
वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ संपता संपेना. कोल्हापुरात देखील असाच गोंधळ झाला आहे.
![न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/13/706704-pune-crime-1.png)
न्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
![अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय? अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/13/706713-cabnwa.png)
अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
![Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/13/706545-tankwaterneas.png)
Pune News : पुण्यात पाण्याची टाकी फुटून भीषण अपघात; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
Pune News : पुण्यातून समोर आलेल्या एका बातमीमुळं सध्या सर्वजण हळहळले आहेत. कारण, अनावधानानं घडलेल्या एका घटनेमध्ये एका चिमुकलीचा बळी गेला आहे.
![पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/12/706246-leopardgh1.jpg)
पुणेः गळ्यातील लॉकेटसाठी बिबट्याची नखे हवी होती, अल्पवयीन मुलांनी कळसच गाठला
Pune Live News Today: बिबट्यांच्या नखांचे गळ्यातील लॉकेट तयार करण्यासाठी मृत बिबट्याचा पंजा कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
!['आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा 'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/12/706219-imnotrvr.png)
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
![ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/11/705850-marshal-lilakar-1.png)
ससूनमधून पुन्हा आरोपी पळाला! गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिली होती धमकी
Pune Crime: मार्शल लीलाकर असे ससून मधून पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
![मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/10/705767-pune-sucide-and-murder-1.png)
मुंबईनंतर आता पुणे हादरलं! पैशाच्या वादातून हल्ला, गोळी झाडून स्वत:ही संपवलं जीवन
Pune Sucide and Murder: पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
![निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/10/705751-nikhil-wagle-attacked.png)
निखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक
Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
![आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/10/705572-raj-thackeray-pune.png)
आमच्या रक्तात अजून महापुरुष यायचेत, त्यात फक्त जातीचं राजकारण भरलंय- राज ठाकरे
Raj Thackeray: भूतकाळात केलेल्या चुका वर्तमानात घडू नये हे कळण्यासाठी इतिहास वाचावा लागतो, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
![Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली! Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/09/705451-nikhil-wagle-pune-1.png)
Pune News : पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली!
Attack On nikhil wagle : निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे.
![पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/09/705326-pmc-recruitment.png)
पुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
PMC Recruitment: पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
![राजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार राजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/08/704991-jadutona.jpg)
राजकारणात जादूटोणा; ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार
राजकारणात जादूटोण्याचा प्रकार घडला आहे. सांगलीत ठाकरे गट शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यावर भानामतीचा प्रकार घडला आहे.
![कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/08/704924-kolhapur.jpg)
कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, ठाकरे अन् शिंदेंचे कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांचा फौजफाटा तैनात
कोल्हापुरात अंबादास दानवे वरपे कुटुंबीयांच्या भेटीला पोहोचल्याने परिस्थिती चिघळली आहे. राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने वरपे कुटुंबाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अंबादास दानवे भेटीला पोहोचले.
!['....तुमची मस्ती चालणार नाही', अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम '....तुमची मस्ती चालणार नाही', अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/02/08/704760-ambadas-danve.jpg)
'....तुमची मस्ती चालणार नाही', अंबादास दानवेंनी पोलीस अधिक्षकांना फोन करुन भरला दम
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित (SP Mahendra Pandit) यांना फोन करुन झापलं आहे. तुमची आणि क्षीरसागर यांची मस्ती चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी खरडपट्टी केली.