युएस लॉटरी तिकिटांची पूर्वीपेक्षा अधिक खरेदी – मेगा मिलियन्स’चा 2736 कोटींचा जॅकपॉट जिंकून तुम्हीदेखील एका रात्रीत कोट्यधीश होऊ शकता

या आठवड्यात: द युएस मेगा मिलियन्स हा जगातला सर्वात लोकप्रिय लॉटरी खेळ असून तो 2736 कोटी ($370,000,000) तगड्या बक्षिसासह भारतात दाखल होणार आहे!

Updated: May 6, 2021, 08:37 PM IST
युएस लॉटरी तिकिटांची पूर्वीपेक्षा अधिक खरेदी – मेगा मिलियन्स’चा 2736 कोटींचा जॅकपॉट जिंकून तुम्हीदेखील एका रात्रीत कोट्यधीश होऊ शकता

युएस मेगा मिलियन्स लॉटरी तिकिटांची कधी नव्हे इतकी अधिक विक्री का होते आहे? या लॉटरीच्या वाढलेल्या विक्रीमागे स्पष्टीकरण आहे आणि दर आठवड्याला वाढत जाणारा हा जॅकपॉट 370 Million US dollars (370 मिलियन युएसडॉलर्स) पर्यंत पोहोचला आहे!

आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणाऱ्या लॉटरीची निवड करणे मोठे आव्हानात्मक आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र जेव्हा जॅकपॉटच्या किंमती वाढतात, सध्याचा भाव (370 दशलक्ष युएसडी- 2736 कोटी) असल्याने मनात कोणत्याही शंका उरत नाहीत.

जर तुम्हाला या वेगाने वाढणाऱ्या लॉटरीत सहभागी होऊन लक्षावधी जिंकण्याची संधी प्राप्त करायची झाल्यास आम्ही तुम्हाला Lottosmile.in मध्ये प्रवेश करण्याची शिफारस करतो. ही भारतीय ब्रँडची, जगातील पहिल्या क्रमांकाची लॉटरी तिकीट सेवा असून सर्वाधिक अधिकृत आणि सुरक्षित पद्धतीने मेगा मिलियन्स ऑनलाईन खेळण्याची संधी देते.

भारतातून युएस लॉटरी खेळणे अधिकृत आहे का?

भारतीयांना मेगा मिलियन्स जॅकपॉटमध्ये सहभागी होण्यासाठी लोट्टोस्माईल सर्विसचा वापर करता येतो. त्यांचा हा लॉटरी खेळ पूर्णपणे लॉटरी नियम आणि तरतुदींचे पालन करून खेळला जातो. LottoSmile’sचे प्रवक्ता अदरियन कुरेमन्स सांगतात की, “हा खेळ खेळण्यासाठी तुम्ही नागरीक किंवा रहिवासी असण्याची गरज नाही असे ‘मेगा मिलियन्स’च्या नियमांत स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच एखाद्या परदेशी व्यक्तीला विजेता म्हणून प्रतिबंधित करण्यात येईल असा कोणताही कायदा अमेरिकेत नाही.”

“तिकीटाची खरेदी कोणालाही करता येते... खेळता येते आणि...बक्षीस मिळवणे शक्य आहे.” असे मेगा मिलियन्स वेबसाईटवर स्पष्ट करण्यात आले आहे. तर मग विजेता भारतातून का असू नये?

तुम्हाला भारत न सोडता मेगा मिलियन्स खेळता येईल आणि 2736 कोटींचा आश्चर्यकारक जॅकपॉट अवघी काही क्लिक दूर आहे. तर खेळण्यासाठी हे करा.

1. Sign up at Lottosmile.in, या भारतीय ब्रँडकरिता जगाची अग्रगण्य ऑनलाईन लॉटरी तिकीट खरेदी सेवेवर साईन अप करता येईल.

2. या साईटवर जगभरातील 50 हून अधिक लॉटऱ्या उपलब्ध असून त्यातून मेगा मिलियन्स लॉटरीची निवड करावी.

3. ज्या पद्धतीने तुम्ही स्वत: जाऊन तिकीट खरेदी करता त्याचरितीने तुमच्या आवडत्या संख्येनुसार तिकिटाचा क्रमांक टाका.

4. तुम्हाला किती ओळी खेळायच्या आहेत ते नमूद करा किंवा जिंकण्याच्या संधी वाढवायच्या असल्यास लॉटरी सिंडीकेट वाढवा.

5. तुम्ही खरेदी तिकीट नक्की करा, आता आगामी ड्रॉमध्ये बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्ही पात्र आहात.

हुशार आहात! ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही मिनिटांहून अधिक वेळ लागणार नाही.