Couple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...

Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Updated: Feb 7, 2023, 04:20 PM IST
Couple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Couple Kissing cameras in the stadium caught kiss couple boyfriend did not agree than girl kissed other boy trending Video Viral on social media

Couple Kissing Viral Video :  सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओंचा खजिना आहे. इथे कधी कुठला ट्रेंड येईल आणि कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल याचा नेम नसतो. या सोशल मीडिया अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ज्यामध्ये काही खूप मजेशीर (funny Video) असतात, तर काही अंगावर काटा आणणारेही असतात. लहान मुलांचे, प्राण्याचे व्हिडीओ (Animal videos) सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल (social media Video) होतोत. त्यातच कपलचे मजेदार व्हिडीओलाही खूप व्ह्यूज मिळतात. असाच एका कपलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) धुमाकूळ घालतो आहे. स्टुडिओमधील कपलचा रोमान्स (Romance Video) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

गदागदा हलवूनही जोडीदारानं नाही दिला भाव...

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये असलेल्या कपलवर कॅमेऱ्याची नजर जाते. ते पाहून कपल किस करते. जसा हा कॅमेरा दुसऱ्या एका कपलकडे जातो तेव्हा ती तरुणी त्याला किस करण्यासाठी म्हणते तर तो तरुण तिला भाव देत नाही. कॅमेरा पुढे जातो तिसरं कपलही किस करतो, असं करत अनेक कपल कॅमेऱ्याची नजर येतात एकमेकांना किस करतात. तो कॅमेरा परत त्या कपलवर येतो आणि ती परत त्या तरुणाला किस (Kissing Viral Video) करण्यासाठी म्हणतो तेव्हा तो फोनवर बोलत असतो आणि तिच्यावर वैतागतो. स्टेडियममधील हा सगळा प्रकार कॅमेऱ्याच्या नजरेतून इतर प्रेक्षक पाहत असतात. या सगळ्या गोष्टींचा ते आनंद घेत असतात. हसतं असतात मजा करत असतात...पण ती तरुणी मात्र त्या तरुणामुळे वैतागली होती. (Couple Kissing cameras in the stadium caught kiss couple boyfriend did not agree than girl kissed other boy trending Video Viral on social media)

मग तरुणीनं कमाल केली ना राव...

अखेर त्या तरुणीने जे केलं ते पाहून सगळ्यांचीच हवागुल होते. जसा तो कॅमेरा परत त्या तरुणीवर येतो ती तिच्या दुसऱ्या बाजूला बसलेल्या तरुणाला किस करते. हे पाहून तिचा जोडीदार अवाक् होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by comedy club (@comedy_funyy1)

इन्स्टाग्राम व्हिडीओ व्हायरल (Instagram video viral)

हा मजेदार व्हिडीओ इंटरनेटवर तुफान गाजतोय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत. शिवाय लाइक्सचाही पाऊस पडतो आहे. नेटकरी हा व्हिडीओ वारंवार बघत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील comedy_funyy1 या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.