Viral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर

Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे. 

Updated: Mar 13, 2023, 10:16 PM IST
Viral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर  title=
Extra Marital Affair Wife caught her husband in bed with other woman Video Viral on social media trending now

Extra Marital Affair Viral Video : सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रेयसीचे रोमान्सचे (Romance Viral Video) अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. कधी बायकोचं कोणासोबत तरी अफेयर सुरु असतं तर कधी नवऱ्या (husband wife video) कोणाच्या तरी प्रेमात असतो. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांमध्ये पतीने नवऱ्याला दुसऱ्या तरुणीसोबत रंगहात (couple Viral Video) पडकले आणि त्यानंतरचा हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल झाला आहे. बायको घरी नाही याचा फायदा घेत त्याने प्रियसीला (girlfriend boyfriend video) घरी बोलवलं अन् मग...

नको त्या अवस्थेत...

घरात बायको नाही याचा फायदा घेण्याचं नवऱ्याने ठरवलं आणि त्याने त्या तरुणीला घरी बोलवलं. बेडरुममध्ये (bedroom video) ते दोघे रोमान्स करत होते. त्याने तिला जवळ घेतलं आणि किस (Kissing) केलं...प्रेमाचं रंग चढत होता आणि तेवढ्यात दारावर बेल वाजली. दोघेही घाबरले...कोण आलं असेल या भीतीमध्ये असताना दारावर बेल वाजू लागली...बायकोच दारावर आहे याचा अंदाज त्यांना आला आणि हे काय...(Extra Marital Affair Wife caught her husband in bed with other woman  Video Viral on social media trending now)

बाल्कनीतून खाली उतरत असताना

त्या दोघांची तारांबळ उडाली...बायकोने नवऱ्याला नको त्या अवस्थेत पकडल्यामुळे त्या दोघांचं बिंग फुटलं... दारावर बायको असल्यामुळे तरुणीला कुठून बाहेर काढणार तर ती बाल्कनीतून खाली उतरायला जाते पण ती खालून तिला प्लास्टिकचा डबा खेकून खेकून मारते...नवरा तिला थांब म्हणतो पण तिचा राग अनावर झाला असतो ती त्या तरुणाला धो धो धुवत होती. 

ती रस्त्यावर त्या अवस्थेत...

दुसऱ्या एका घटनेत बायको घरी आली आणि घराबाहेर आरडाओरडा करु लागली. तिचा हा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक बाहेर येतात. अशात तिचा नवरा घराबाहेर आणि तिला थांबवायचा प्रयत्न करतो. त्याची प्रेयसी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला काही केल्या खाली उतरु देत नाही. हा हाय व्होल्टेज ड्रामा आजूबाजूची लोक पाहत होती. बाल्कनीतील तरुणीने संधी साधली आणि ती टॉवेलवरच रस्त्यावरुन पळत सुटली...

व्हिडीओ व्हायरल 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर  GJ0082 वर शेअर करण्यात आला आहे. तर पहिला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील biestorytime वर पोस्ट करण्यात आला आहे. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.