Hareem Shah Video Leak: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral video) होत असतं , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video) व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडले तर मग ते वाऱ्यासारखे झपाट्याने व्हायरल होतात. लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments) केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा होतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी टिकटॉक स्टार हरीम शाह (Hareem Shah Leak Video) नेहमीच वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी ती तिच्या अश्लील व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. हा व्हिडिओ जवळच्या मैत्रिणी चंदन खट्टक आणि आयेशा नाझ यांनी लीक केल्याचा आरोप हरीमने केला आहे. हरीम शाहचे व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. पाकिस्तानमध्ये हा व्हिडीओ बावाली गर्लच्या नावाने लीक झाला होतात..
वाचा : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या की कमी झाल्या? जाणून घ्या आजचे दर
हरीम शाह अंघोळ करताना आणि एका अज्ञात व्यक्तीसोबत अश्लील कृत्य करताना दिसली. सोशल मीडिया स्टार तिच्या मैत्रिणी खट्टक आणि आयशा नाजवर तिचे खाजगी व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी हरीमने सांगितले की, काही वर्षापूर्वी त्यांनी हे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. त्यावेळी खट्टक आणि नाज तिच्यासोबत राहत होते. 31 वर्षीय स्टारने सांगितले की, व्हिडिओ व्हायरल होण्यापूर्वी दोघांनी तिला व्हिडीओ लीक करण्याची धमकी देखील दिली होती.