गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा! शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत प्रेम जुळलं आणि...

स्वत:ची हवस मिटवण्यासाठी शिक्षिकेचेचं विद्यार्थ्यासोबत घाणेरडे कृत्य

Updated: Aug 8, 2022, 08:22 PM IST
 गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा! शिक्षिकेचं विद्यार्थ्यासोबत प्रेम जुळलं आणि... title=

नवी दिल्ली : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं गुरु शिष्याचं नातं असत मात्र याच नात्याला काळीमा फासल्याची घटना समोर आली आहे. शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षिकेनेचे विद्यार्थ्यासोबत घाणेरडे कृत्य केल्याची घटना घडलीय. या घटनेने सर्वंत्र मोठी खळबळ उडालीय. नेमकं या घटनेत शिक्षिकेने काय केलंय व तिच्या विरोधात तक्रार दाखल झालीय की नाही याची माहिती जाणून घेऊयात. 

शिक्षिका महिलेचे त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध जूळले होते.  या संबंधातूनच ती अनेकदा विद्यार्थ्याचे वर्गातच लैंगिक शोषण करायची. विद्यार्थी या प्रकरणात घाबरल्यामुळे आपल्या कुटूंबियांनाही काहीच सांगू शकत नव्हता.  

विद्यार्थ्याच्या इमारतीत घेतलं घर
शिक्षिका महिलेकडून विद्यार्थ्यावरील लैंगिक शोषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतचं जात होते. या प्रकरणातून शिक्षिका महिलेने विद्यार्थी राहत असलेल्या इमारतीतच घर घेतले. इतक्या जवळ राहून शिक्षिका महिलेचा त्याला घरात बोलवून लैंगिक छळ करण्याचा मानस होता. हा  मानस तिने साध्यही केला. तर कधी कधी ती त्याच्या ही घरी जाऊन असे वाईट कृत्य करायची. साधारण 3 वर्ष शिक्षिका महिला विद्यार्थ्यांचा छळ करतच होती.  

घटनेचा असा उकळ 
या शिक्षिका महिलेने काही दिवसांपूर्वी प्रिंसिपलकडे या मुलाची तक्रार केली होती. शाळेतला एक माजी विद्यार्थी तिला सतत त्रास देत असल्याचे तक्रारीत तिने म्हटले होते. या तक्रारीनंतर शाळेने या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. 

पोलिसांनी या प्रकणात विद्यार्थ्यांचा तपास सुरु केला. तसेच शिक्षिका महिलेचे आणि विद्यार्थ्याचे चॅट चेक करण्यात आले. यामध्ये शिक्षिका महिलेने त्याला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवण्यात आले होते.या प्रकरणात पोलिसांनी शिक्षिका महिलेची कसून चौकशी केली असता तिने विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची कबूली दिली.  

न्यायालयाच्या शिक्षेवर आक्षेप 
अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणाऱ्या मार्का बोडाइन असे या आरोपी महिला शिक्षिकेचे नाव आहे. ती 32 वर्षांची आहे. न्यायाधीशांनी तिला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली. अलीकडेच तिने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिची शिक्षा कमी करण्यात आली होती. या घटनेतील पीडित विद्यार्थिनीचे वय आता १६ वर्षे आहे.

दरम्यान या घटनेवरून पालकांनी खुप आक्रोश केला. तसेच शिक्षिका महिलेची शिक्षा वाढवण्याची मागणी केली.