फोल्ड होउ शकणारा फोन हवाय...

आयफोन आणतोय फोल्डेबल मोबाईल फोन. 

Updated: Nov 26, 2017, 04:09 PM IST
फोल्ड होउ शकणारा फोन हवाय... title=

सॅन फ्रान्सिस्को : आयफोन आणतोय फोल्डेबल मोबाईल फोन. 

आयफोनने दाखल केल पेटंट

नुकतचं आयफोनने या संदर्भात एक पेटंट दाखल केलयं.  हा फोन पुस्तकाप्रमाणे उघता किंवा बंद करता येईल. ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात लवचिक भाग असेल ज्यामुळे फोन फोल्ड करता येईल. फोनमध्ये लवचिक डिस्प्ले असेल ज्यामुळे फोन फोल्ड करतांना अडचण येणार नाही.
 
2020 पर्यंत उत्पादन 

या फोनचं नाव अजून ठरलेलं नसून 2020 पर्यंत याचं उत्पादन सुरू केलं जाण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या पेटंट कार्यालयाने या संबंधीची माहिती जाहीर करण्यात आलीयं.