सोशल मीडियावर रोज अनेक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण बघूया कसं एका कुत्र्याने मेंढयांची निकल करून तो मेंढ्यांच्या कातडीत बसतो. पण, कुत्र्याच्या हालचाली पाहून त्याची लबाडी मेंढ्यांना ते लक्षात येताचं त्या कुत्र्यापासून लांब जातात. आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्याया कुत्र्याच्या मजेदार हालचाली व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ खुपचं मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरऱ्यांनी अनेक गमतीशीर कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांना असे व्हिडीओ पाहायला खूप आवडतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्यामुळे, व्हिडीओवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया दिसून येत आहेत. असल्याचं पद्धतीने प्राणी अनेकदा काही तरी वेगळचं करतात आणि चर्चेचा विषय बनतात किंवा त्यांचे फोटो- व्हिडीओ मज्जेदार असल्यामुळे खूप व्हायरल होतात. कुत्र्यांच्या असे व्हिडीओ काही लोकांना कौतुकाचे वाटतात तर काहींना त्यांच्या वागण्याचं आश्चर्य वाटतं मात्र हा व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हाला खूप हसायला लावेल.
Secret supervisor
(@Yoda4ever) October 30, 2023
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. @Yoda4ever नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 8 लाख 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओला अनेकांनी लाइक केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने आपली मजेदार प्रतिक्रिया व्यक्त केली काहींना कुत्रा अगदी क्युट वाटला तर काहींना तो दुष्ट ही वाटला. असे बरेच कंमेंटसोबत व्हायरल झालेल्या हा गंमतीदार व्हिडीओ तुम्ही देखील बघा आणि त्याची मज्जा घ्या.
|
IND
(20 ov) 161/9
|
VS |
USA
132/8(20 ov)
|
| India beat USA by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 182/5
|
VS |
SCO
147(18.5 ov)
|
| West Indies beat Scotland by 35 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NED
(19.5 ov) 147
|
VS |
PAK
148/7(19.3 ov)
|
| Pakistan beat Netherlands by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.