बाबो ! तरुणींनी एकमेकांसोबत हे काय केलं? थेट कपडे फाटेपर्यंत... व्हिडीओ व्हायरल

 परदेशात शनिवारी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात ( saturday night party) . तिथे सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार रविवार पार्ट्या असं सर्वसाधारणपणे कल्चर असतं 

Updated: Oct 2, 2022, 03:26 PM IST
बाबो ! तरुणींनी एकमेकांसोबत हे काय केलं? थेट कपडे फाटेपर्यंत... व्हिडीओ व्हायरल title=

Young Gils fight: भारतात रस्त्यावर दोन गटांमध्ये हाणामारी होणं काही नवीन नाही. काहीतरी कारण ठरतं आणि एकमेकांमध्ये वाद सुरु ( Girls fighting video) होतो. या वादात आणखी काही लोकं उडी घेतात घेतात आणि मग सुरु होतो मोठा गटांमधील राडा. अनेकदा ट्रेनमध्ये ( Local train women fight) , सिनेमा मॉलमध्ये, गड किल्ल्यांवर किंवा समुद्रकिनारी किंवा अगदी कुठल्याही रस्त्यावर आपल्याला असे राडे पाहायला मिळतात. काही नुसतीच शाब्दिक भांडणं असतात तर काहींची मजल थेट डोकी फोडण्यापर्यंत जाते. भारतात हे आपण अनेकदा पाहतो. पण परदेशातही असं होतं का? तर याचं उत्तर आहे हो. ब्रिटनमध्ये एका पबच्या बाहेरचा हा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन तरुणी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतं. हे भांडण एवढं भीषण आहे, की एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत त्या दोघी एकमेकांना तुडवत होत्या. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून अगदी टीव्हीवरील WWE पाहतोय की काय असं वाटेल. 

शनिवारी झाली पार्टी आणि नंतर....

मीडिया रिपोर्टनुसार या महिला एका पबच्या बाहेर एकमेकांशी भांडताना पाहायला मिळतात. परदेशात शनिवारी मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात ( saturday night party) . तिथे सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवार रविवार पार्ट्या असं सर्वसाधारणपणे कल्चर असतं. अनेक तरुण तरुणी अशा पार्ट्या ( young girls and boys party) करतात. अशाच एका सॅटर्डे पार्टीत या दोन्ही मुलींमध्ये मतभेद झाल्याचं बोललं जातं. यामध्ये अनेकांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र या दोघी ऐटीत तर शपथ. दोघींमधील ही फाईट इतकी वाढली की थेट त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले. बराच वेळ हा सर्व प्रकार सुरु होता. 

हेही वाचा - तरुण मामीला पाहून भाच्याचा गेला तोल आणि मामीही... 

या व्हिडिओमध्ये दोन तरुणी एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतं. या दोघींचं भांडण सोडवण्यासाठी आखणी चार जण प्रयत्न करतात तरीही त्या दोघी एकमेकांना सोडत नाही. 

मुलींच्या मारामारीचा व्हिडीओ पाहा

दरम्यान हा मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र काही वेळाने हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटण्यात आला. 

young beautiful girls fighting outside pub after saturda night video goes viral