व्हिडिओ : जिवंत गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर फेकले, अशी झाली शिकार...

 जगभरात प्राणी संग्रहालयात मांसाहारी प्राण्यांना मृत जनावरांचे मासं खायला देतात. त्यांना जिवंत प्राणी शिकारीसाठी दिले जात नाही. पण चीनचे एक प्राणी संग्रहालय असे आहे की एका गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फेकले. हा धक्कादायक व्हिडिओ पाहणारेही हैराण झाले आहेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 7, 2017, 05:28 PM IST
 व्हिडिओ :  जिवंत गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर फेकले, अशी झाली शिकार... title=

चँगझू :  जगभरात प्राणी संग्रहालयात मांसाहारी प्राण्यांना मृत जनावरांचे मासं खायला देतात. त्यांना जिवंत प्राणी शिकारीसाठी दिले जात नाही. पण चीनचे एक प्राणी संग्रहालय असे आहे की एका गाढवाला चार भुकेलेल्या वाघांसमोर प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी फेकले. हा धक्कादायक व्हिडिओ पाहणारेही हैराण झाले आहेत. 

चीनच्या चँगझू प्राणी संग्रहालयात एका धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून जगभरातून त्यावर टीका केली जात आहे. या प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी एका गाढवाला भुक्या वाघांच्या पिंचऱ्यात फेकले. मग वाघांनी  हल्ला केला आणि त्या गाढवाची शिकार केली. या वाघांनी काही मिनिटात या गाढवाला फस्त केले. 

 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या क्रूरतेचे दर्शन साऱ्या जगाला झाले. तसेच यावर टीकाही केली जात आहे.