राजीव कासले
Silent Heart Attack : बदलेली जीवनशैली आणि खाण्याच्या विचित्र सवयीमुळे हृदयविकाराचे (Heart Attack) प्रमाण वाढत आहे.
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे.
Cyber Crime : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सध्याच्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. मोबाईलमुळे अनेक कामं सोपी झाली आहेत. पण त्याचबरोबर याचा दुरुपयोगही होऊ लागला आहे.
Sambhaji Bhide : सतत वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान (Controversial Statement) केलंय.
उर्वशी खोणा, झी मीडिया, हरयाणा : हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Haryana Vidhansabha Election 2024) 5 ऑक्टोबरला मतदान (Voting) होणार आहे.
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) क्रिकेटचा बादशाह मानला जातो.
Tea Good Or Bad : भारतातील प्रत्येक दहा व्यक्तींपैकी नऊजण हे चहाप्रेमी आहेत. भारतात जवळपास 99 टक्के लोकांची सकाळ गरमागरम चहाचा घोट घेऊन होते.
विशाल करोळेसह ओम देशमुख आणि श्रीकांत राऊत, झी मीडिया : लोकसभेतल्या निकालापासून (Loksabha Election 2024) धडा घेत आता विधानसभेसाठी भाजपनं (BJP) कंबर कसलीये.
IPL 2025 Chennai Super Kings : बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी रिटेंशन नियमांची (Retention Rule) घोषणा केली आहे.
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं (Mountaineer) स्वप्न असतं.