राजीव कासले

GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

GK Quiz : तुम्हाला माहित आहे का भारतातला पहिला कलर सिनेमा कोणता होता?

GK Quiz : 1913 मध्ये 'राजा हरिश्चंद्र' हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतातील हा पहिला चित्रपट होता.

बापाचं काळीज! खूप वर्षांनंतर लेकीला पाहून मोहम्मद शमी भावूक, केली भरपूर शॉपिंग... Video व्हायरल

बापाचं काळीज! खूप वर्षांनंतर लेकीला पाहून मोहम्मद शमी भावूक, केली भरपूर शॉपिंग... Video व्हायरल

Mohammed Shami Daughter : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या खासगी आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतो.

जगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर

जगातल्या कोणत्या देशात महिला सर्वाधिक सुरक्षित, पाहा भारत कोणत्या क्रमांकावर

Women Security : जगातल्या विविध देशात महिलांच्या सुरक्षेची स्थिती वेगवेगळी आहे.

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' (Shivneri Sundari) नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने (MSRTC) घेतला आहे.

मंदिरातून का हटवल्या जात आहेत साईबाबांच्या मूर्ती, कोण होते साईबाबा? नव्या वादाला फुटलं तोंड

मंदिरातून का हटवल्या जात आहेत साईबाबांच्या मूर्ती, कोण होते साईबाबा? नव्या वादाला फुटलं तोंड

Shirdi Sai Baba Controversy : शिर्डीच्या साईबाबांचे देशभरात करोडो भक्त आहेत. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) इथं साईबाबांचं मोठं मंदिर (Saibaba Temple) आहे.

'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी

Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला अभिनयापेक्षा क्रिकेटमुळे जास्त चर्चेत असते.

तुम्ही स्वत:च्या मुलीचं लग्न लावून दिलं मग इतर मुलींना संन्यासी राहण्यास का सांगताय? कोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल

तुम्ही स्वत:च्या मुलीचं लग्न लावून दिलं मग इतर मुलींना संन्यासी राहण्यास का सांगताय? कोर्टाचा जग्गी वासुदेव यांना सवाल

Sadhguru Jaggi Vasudev : ईशा फाऊंडेशचे संस्थापक सदगुरु जग्गी वासुदेव यांना मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) एक प्रश्न विचारला आहे.

अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ

अखेर शोध लागला, देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' का लावलं जातं? जाणून घ्या याचा अर्थ

Countries Names End With Stan : जगभरात अनेक देश आहेत, यातल्या यातल्या काही देशांच्या नावाच्या शेवटी 'स्तान' (Stan) शब्द लावला जातो.

हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

हार्ट अटॅकचे संकेत एक महिना आधीच जाणवतात , 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!

Signs of Heart Attack a Month Before : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात पुरेशी झोप, अवेळी जेवण, कामाचा ताण, आर्थिक परिस्थिती याचं गणितच बिघडलंय. याचा परिणाम शरीरावर होऊ लागलाय.

मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत

मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत

Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी (Mulshi) भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन चार चार ड्रोन (Drone) आकाशात घिरट्या घालतात.