राजीव कासले

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

हसन मुश्रीफांसोबत 'का रे दुरावा', कोल्हापूरच्या राजकारणातील वजनदार नेत्याकडे महायुतीचं दुर्लक्ष?

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election 2024) रणधुमाळी सुरू झालीये.

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

जात लपवण्यासाठी स्वीकारलं 'बच्चन' आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

Amitabh Bachchan Birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा 11 ऑक्टोबरला वाढदिवस आहे.

जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला

जिथे वीरू बनला होता सुल्तान त्याच मैदानावर हॅरीने रचला इतिहास, सेहवागचा विक्रम मोडला

Eng vs Pak Multan Test : पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इतिहास रचला गेलाय.

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही! वीज बिल पाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही! वीज बिल पाहून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

वाढीव वीज बिल पाहून एका तरुणाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण एका छोट्याशा घरात राहात होता. त्याच्या घरात एक पंखा, दोन बल्ब आणि एक छोटासा टिव्ही आहे.

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे  OK TATA असं लिहिलेलं असतं. रस्त्यावरुन येता जाता अनेकवेळा ट्रकच्या मागे लिहिलेला हा शब्द आपण वाचला असेल.

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय

Mahayuti Government : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे.

अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?

अजितदादांकडून भरसभेत रोहित पवारांचं कौतुक, अजित पवारांच्या मनात नक्की काय?

बारामतीहून जावेद मुलानीसह अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) या काकापुतण्यात विस्तव जात नाह

जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक

जंग-ए-दर्यापूर 2.0! नवनीत राणा विधानसभेच्या रिंगणात? अमरावतीत कडू-राणा वादाचा नवा अंक

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राणा विरुद्ध अडसूळ वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे.

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

मोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : नागपूर-गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत (nagpur goa shaktipeeth expressway) मोठी माहिती समोर आली आहे.

देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला

देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला

नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार (Gandrape) केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गावाच्या बाहेर गेली होती.