भाजपला धक्का, खासदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

भाजपला धक्का, खासदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

राज्यातील भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. एका शोरूम मालकाला मारहाण केल्या प्रकरणी एका खासदारावर गुन्हा दाखल होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.

नीरव मोदींचे भारतीयांना उत्तर; एक मजेदार व्हिडिओ

नीरव मोदींचे भारतीयांना उत्तर; एक मजेदार व्हिडिओ

पंजाब नॅशनल बॅंकत (पीएनबी) हजारो कोटी रूपयांचा घोटाळा करून भारताबाहेर पसार झालेल्या निरव मोदीबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव; खेळाडूंना सजा?

रिओ ऑलिम्पिकमध्ये पराभव; खेळाडूंना सजा?

रिओ ऑलिंम्पीकमध्ये आपल्या खेळाडूंना स्विकाराव्या लागलेल्या पराभवामुळे उत्तर कोरियाचा  हुकुमशाहा भलताच नाराज झाला आहे.

रोल्स रॉयसची ९.५ कोटी रूपयेवाली 'फॅंटम' लॉन्च, पहा जबरदस्त फिचर्स

रोल्स रॉयसची ९.५ कोटी रूपयेवाली 'फॅंटम' लॉन्च, पहा जबरदस्त फिचर्स

फॅंटम असे या कारचे नव असून, या कारची भारतातील किंमत ही ९.५ कोटी ते ११.३५ कोटी रूपयांपर्यंत आहे. ही किंमत गाडीच्या फिचर्सनुसार बदलताना दिसते.

'मी राजकारणातील सर्वात कमी वयाचा आडवाणी'

'मी राजकारणातील सर्वात कमी वयाचा आडवाणी'

 हे विधान आहे आम आदमी पक्षाचे नेत कुमार विश्वास यांचे. उत्तर प्रदेशातील अमेठी येथे आपल्या मनातील वेदना बोलून दाखवली.

दोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका

दोन महासत्तांमध्ये 'काळ्या समुद्रा'त संघर्ष, उतरवल्या युद्धनौका

गेल्या काही काळापासून महासत्ता अमेरिका आणि रशिया या दोन मोठ्या राष्ट्रांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष काहीसा थंडावल्याच्या बातम्या मध्यंतरी येत होत्या. मात्र, दोन्ही राष्ट्रातील मतभेद कायम असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार रशियाने बलाढ्य युद्धनौका  काळ्या समुद्रात उतरवली आहे. तर, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही आपली युद्धनौका समुद्रात उतरवली आहे

मध्यम क्षमतेचा मारा करणाऱ्या अग्नी २चे यशस्वी चाचणी

मध्यम क्षमतेचा मारा करणाऱ्या अग्नी २चे यशस्वी चाचणी

भारताच्या लष्करी ताकदीत आज आणखी वाढ झाली. भारताने मध्य मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

'..तर, अविश्वास ठराव दाखल करू!' मोदी सरकारला धमकी

 एनडीएतील धुसफूस वाढली असून, घटक पक्ष शिवसेनेनंतर तेलगू देसमनेही आपली नाराजी बोलून दाखवली आहे. आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारवर अविश्वास ठराव आणण्याखेरी आम्हाला पर्याय राहणार नाही, असा टोकाचा विचार तेलगू देसमने बोलून दाखवला आहे.

माल्या,मोदीवर झालेल्या खर्चाचा तपशील द्यायला सीबीआयचा नकार

माल्या,मोदीवर झालेल्या खर्चाचा तपशील द्यायला सीबीआयचा नकार

या नकारासाठी माहिती अधिकार कायद्यतील काही कलमांचा आधार सीबीआयने घेतला आहे.