मोबाईलच्या वेडापाई विद्यार्थ्याची आत्महत्या

मोबाईलच्या वेडापाई विद्यार्थ्याची आत्महत्या

इयत्ता नववीत शिकणाऱ्या संचित संजय वाघमारे (वय-१४ वर्षे) नावाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आईवडीलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

चेहरा, हात जाळलेल्या अवस्थेत गर्भवतीचा मृतदेह सापडला

विवस्त्र आवस्थेतील गर्भवतीचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या गर्भवतीचा चेहरा आणि हातही जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

पारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार

पारा तापला; मुंबईकर घामेजले, उष्मा वाढणार

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मुंबई व परिसरात तापमान चढेच राहणार आहे. अर्थात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईतील तापमान काहीसे घटले आहे. शनिवारी ३७ ते ३८ अंश सेल्सिअसवर गेलेले कमाल तापमान काही प्रमाइणात कमी झाले होते.

पहिल्या पत्नीला तलाक देऊन उमर अब्दुल्लांना करायचं आहे दुसरं लग्न

पहिल्या पत्नीला तलाक देऊन उमर अब्दुल्लांना करायचं आहे दुसरं लग्न

 १ डिसेंबर १९९४ मध्ये उमर अब्दुल्ला यांचा विवाह पायल यांच्यासोबत झाला होता. मात्र, पती पत्नींमध्ये दुरावा आल्याने २००७पासून आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही, असे उमर यांनी न्यायालयात म्हटले आहे.

चेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल

चेन्नई: केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन अपोलो रूग्णालयात दाखल

प्रकृती अचनाक बिघडल्यामुळे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मेघालय: भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधींचे दूत शिलाँगला रवाना

मेघालय: भाजपला रोखण्यासाठी राहुल गांधींचे दूत शिलाँगला रवाना

राजकीय रणनिती आखताना चूक होऊ नये आणि गोव्याची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे. म्हणूनच तर, मेघालयच्या सत्तेवर पकड मिळविण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे दूत मेघालयची राजधानी शिलॉंगला रवाना झाले आहेत.

त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल: डाव्यांच्या गडाला धक्का, कमळ फुलले

त्रिपुरा विधानसभा निवडणूक निकाल: डाव्यांच्या गडाला धक्का, कमळ फुलले

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत डाव्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. गेली २५ वर्षे सत्ता कायम ठेवणाऱ्या डव्यांना पहिल्यांदाच तडाखा बसला असून, आतापर्यंत एकही जागा नसलेल्या भाजपने बुहमताचा आकडा पार करत सत्तेचे कमळ फुलवले आहे. 

जम्मू-कश्मीर: दहशतवादी परतला घरी; आईच्या विनंतीमुळे दहशतवादाला सोडचिठ्ठी

जम्मू-कश्मीर: दहशतवादी परतला घरी; आईच्या विनंतीमुळे दहशतवादाला सोडचिठ्ठी

एका तरूण दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. मात्र, आईने विनंती करताच दहशतवादाला सोडचिठ्ठी देत हा तरूण पुन्हा घरी परतला आहे.

'..तर भाजप सरकार कोसळेल': केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

'..तर भाजप सरकार कोसळेल': केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

राणे यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारावी व भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिपद द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली. मात्र, जर राणे यांना कोणतीच ऑफर मान्य नसेल तर, राणे यांनी थेट आपल्या रिपाइंमध्ये यावे असे निमंत्रणही दिले. 

गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक जण कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात

गौरी लंकेश हत्या प्रकरण: एक जण कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात

नवीन कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना आश्रय दिल्याचा आणि हत्येच्या सरावासाठी शिबिराची व्यवस्था केल्याचा नवीन कुमार यांच्यावर आरोप आहे.