व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी

व्हिडिओ: पार्टीवेअर लूकमध्ये श्रीदेवी

श्रीदेवी ठिकाणी जात त्या ठिकाणचे वातावरण त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून जात असे. मग ते ठिकाण चित्रिकरणाचा सेट असो किंवा एखादी पार्टी.

श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क

श्रीदेवी: एक दिवसाचा खर्च २५ लाख, मानधनासाठी आकारायची १ कोटी शुल्क

 या लक्षावधी खर्चाची चर्चा मात्र बॉलिवूड वर्तुळात चांगलीच रंगलेली असे.

श्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा

श्रीदेवीच्या निधनामुळे अतीव दु:ख : सुभाष चंद्रा

श्रीदेवी या आपल्या पुतण्याच्या विवाहासाठी दुबईला गेल्या होत्या.  हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा दुबईतच मृत्यू झाला. शनिवारी रात्री १२च्या दरम्यान ही घटना घडली. 

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

श्रीदेवी: मुंबई पोलिसांनीही वाहिली बॉलिवूडच्या 'चांदणी'ला श्रद्धांजली (VIDEO)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुंबई पोलिसांनीही बॉलिवूडच्या या चांदणीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो

अखेरच्या क्षणी अशी दिसत होती श्रीदेवी; पाहा फोटो

 मृत्यूसमयी श्रीदेवी  त्यांच्या पुतण्याच्या विवाहसोहळ्यात रमल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही क्षणापूर्वीची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. ती पाहता त्यांच्या मृत्यूबाबत जराही शंका येत नाही.

श्रीदेवी: ९०च्या दशकात १ कोटी रूपये मानधन घेणारी अभिनेत्री

श्रीदेवी: ९०च्या दशकात १ कोटी रूपये मानधन घेणारी अभिनेत्री

९०चे दशक हे श्रीदेवी यांच्या अभिनय कारकीर्दीचे सूवर्ण दशक होते. त्या काळात अभिनयासाठी मानधन म्हणून १ कोटी रूपये  शुल्क आकारणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवीच्या निधनानंतर बॉलिवूड शोकाकूल, दिग्गजांनी व्यक्त केले दु:ख

श्रीदेवी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी दु:ख व्यक्त केले.

बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन

बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक

व्हिडिओ : आजचा दिवस सचिनसाठी ऐतिहासिक

आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा व्यक्तिगत रूपाने द्विशतक झळकावले

हे आहे देसी टॅलेंट, पहाल तर पोटभर हसाल

हे आहे देसी टॅलेंट, पहाल तर पोटभर हसाल

या बातमीतील व्हिडिओतही तुम्हला जे टॅलेंट पहायला मिळणार आहे. ज्यामुळे तुम्हीही अवाक व्हाल.