प्रियंका - निकचा KISS चा व्हिडिओ वायरल

पाहा हा व्हिडिओ 

प्रियंका - निकचा KISS चा व्हिडिओ वायरल title=

मुंबई : प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सध्या न्यू ईअर सेलिब्रेशनकरता स्विझरलँडमध्ये आहेत.  प्रियंका - निकसोबत यावेळी त्यांच्या कुटुंबातील मंडळी देखील उपस्थित आहेत. या सेलिब्रेशनचे काही व्हिडिओ समोर आले असून ते प्रचंड वायरल होत आहे. 

एका व्हिडिओत प्रियंका-निक एकमेकांना किस करताना दिसत आहे. व्हिडिओत न्यू ईअर सेलिब्रेशन सुरू असल्याचं दिसतंय. 

प्रियंका-निक लग्नानंतर ओमानला हनिमूनकरता गेले होते. त्यानंतर प्रियंका 'द स्काय इज पिंक' या सिनेमाच्या शुटिंगकरता अहमदाबादला देखील गेली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy new year everyone from Verbier!

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

याचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर झाले होते. फोटोत प्रियंका-निक दोघंही बर्फाने आच्छादलेल्या ठिकाणी मस्ती करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Quiet New Years morning.  @papakjonas

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

निकने आपल्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघं अगदी नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने आणि उत्साहाने करत आहेत.  

निकने शेअर केलेल्या या व्हिडिओत खूप फटाके फुटत आहेत. सगळीकडे नवीन वर्षाचं स्वागत अगदी जल्लोषात होत आहे. 

या व्हिडिओत फटाक्यांनंतर निक-प्रियंका एकमेकांना किस करताना दिसत आहे. किस करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.