Dipali Nevarekar

-

ग्लुकोज बिस्किट महागण्याची शक्यता

ग्लुकोज बिस्किट महागण्याची शक्यता

मुंबई :  आजारपणाच्या दिवसात असो किंबा अगदी चहा आणि पाण्यासोबत 'ग्लुकोज' चं बिस्किट बुडवून खाण्याची मज्जा  काही औरच असते. 

रोहित शर्माची आशियामध्ये षटकारांंची शंंभरी झाली पूर्ण ! पण 'हे' २ रेकॉर्ड्स हुकलेच

रोहित शर्माची आशियामध्ये षटकारांंची शंंभरी झाली पूर्ण ! पण 'हे' २ रेकॉर्ड्स हुकलेच

मुंबई :  श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनी दणदणीत विजय झाला आहे.

महात्मा गांधींची नातसून शिवालक्ष्मींना मित्राच्या घराचा आसरा

महात्मा गांधींची नातसून शिवालक्ष्मींना मित्राच्या घराचा आसरा

हरयाणाा : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कार्यात महत्मा गांधींचे अमूल्य योगदान आहे.  अहिंसावादी महात्मा गांधींची ओळख भारतासह जगाला आहे.

अन  गायक महेश काळेचं स्वप्न अस्तित्त्वात उतरलं ...

अन गायक महेश काळेचं स्वप्न अस्तित्त्वात उतरलं ...

पुणे : गानसेनांप्रमाणेच कानसेनांसारख्या दर्दी रसिकांचे प्रेम मिळणारा 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' याचा यंदाचा आज शेवटचा दिवस आहे. 

'टायगर जिंंदा है' चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल !

'टायगर जिंंदा है' चं अ‍ॅडव्हान्स बुकिंग पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल !

मुंबई : 'एक था टायगर' चा सिक्वेल ' टायगर जिंदा है' येत्या शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. 

.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर

.. म्हणून उच्च रक्तदाबाच्या रूग्णांना केळं खाणं फायदेशीर

मुंबई : ताण तणाव हा आजकालच्या पिढीतील अनेकांच्या जीवनात आढळणारा एक घटक झाला आहे. दगदग आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये उच्च रक्तादाबाचा त्रास वाढला आहे.  

मोबाईलवर कसं बुक कराल 'मुंबई लोकल'चं तिकीट ?

मोबाईलवर कसं बुक कराल 'मुंबई लोकल'चं तिकीट ?

मुंबई : 'लोकल' ही मुंबईची लाईफलाइन समजली जाते. मुंबईचं ट्राफिक आणि वेग याचा विचार केला तर रेल्वे प्रवास हा अनेकांसाठी आरामदायी आणि वेगवाग वाटतो. 

सलमान खानने शेअर केला 'टायगर जिंदा है' मधील हा रोमांचक क्षण ...

सलमान खानने शेअर केला 'टायगर जिंदा है' मधील हा रोमांचक क्षण ...

मुंबई : तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.  

'या' फोटोवरून अभिनेत्री दीपिका पादुकोण झाली ट्रोल

'या' फोटोवरून अभिनेत्री दीपिका पादुकोण झाली ट्रोल

मुंबई : 'फॅशन' आणि प्रत्येकाची आवड निवड ही वेगवेगळी असते. काहींना ती 'कूल' वाटते तर काही जण 'अजब स्टाईल स्टेटमेंट'मुळे ट्रोल होतात.

'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?

'विरानुष्का'च्या लग्नाचा फोटो रचणार नवा विक्रम ?

मुंबई : काल इटलीमध्ये चाहते आणि मीडियापासून दूर 'विरानुष्का' लग्नबंधनात अडकले.