Intern

-

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नातील कधीही न पाहिलेला फोटो व्हायरल; 16 वर्षांच्या अभिनेत्रीने जिंकली मनं

जेष्ठ अभिनेते राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाच्या लग्नाचा 51 वर्षांपूर्वीचा न पाहिलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये डिंपल कपाडिया नववधूच्या रुपात दिसत आहे.

केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण

केस स्ट्रेटनिंग किंवा कलर करणे ठरु शकते ब्रेस्ट कॅन्सरचे कारण

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या अभ्यासानुसार, हेअर डाई आणि स्ट्रेटनरमध्ये फॉर्मल्डिहाइड, पॅराबेन्स, अमोनिया आणि इतर रसायने असतात, जी शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडवू शकतात.

नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे...

नाना पाटेकर यांच्या मुलाची पर्सनॅलिटी अनेक सुपरस्टार्सना टाकतेय मागे...

नाना पाटेकर यांचा मुलगा हुबेहुब त्यांच्या सारखाच दिसतो. त्याचा साधेपणा, संयमित स्वभाव आणि डोळ्यात दिसणारी कणखरता लोकांना आकर्षित करत आहे.

महाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त

महाभारतावरील चित्रपटाविषयी आमिर म्हणतो, मला जगाला दाखवायचे आहे...'; अखेर मनातील भीती केली व्यक्त

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री झाल्यापासून आमिर पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ऑस्कर मोहिमेसाठी प्रयत्न करत आहे.

झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...

झाकीर हुसैन यांची अनोखी प्रेमकहाणी: परदेशी मुलीशी लग्न सोपं नव्हतं, आईच्या विरोधानंतरही...

झाकीर हुसैन यांचे करिअर संघर्षाने भरलेले होते. वडिलांच्या छायेतून बाहेर पडून, त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा

'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा

Arteries Blockage:रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे रक्त प्रवाह खंडित होतो, जो हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा स्ट्रोक यांसारख्या घातक आजारांना आमंत्रण देतो.