रेसिंग बुल लक्ष्या

बंदी काळात बैलांच्या शर्यतीचा विषय चर्चेत होता, बैलांच्या शर्यतीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 17, 2017, 02:31 PM IST

मुंबई : बैलांच्या शर्यतीवर कायदा करून, ही बंदी नुकतीच उठवण्यात आली. बंदी काळात बैलांच्या शर्यतीचा विषय चर्चेत होता, बैलांच्या शर्यतीसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली.

बैलांच्या शर्यतीचा विषय एवढा चर्चेत का आला, बैलांची शर्यत असते तरी कशी, काय असतो शर्यतीतील बैलांचा आहार...यावर एक छोटासा व्हिड़ीओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. तर पाहा संदिप यादव या तरूणाने बनवलेला हा व्हिडीओ रेसिंग बुल लक्ष्या...