'चला हवा येऊ द्या' घुसला तात्या विंचू
'चला हवा येऊ द्या' तात्या विंचू घुसला, यानंतर रोहित याचीही फिरकी घेण्यात आली.
कॅप्टन अमरिंदर यांना १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ
कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या १६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
यवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या
२९ वर्षीय निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड येण्याची शक्यता
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची वर्णी? लागण्याची शक्यता आहे, कारण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेला नजिकच्या काळात टीम डायरेक्टर म्हणून बढती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयच्या प्रशिक्षण पद्धतीत बदल करण्याचे संकेत, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीकडून देण्यात आले आहेत.
कैलास सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार सन्मानपत्र सापडलं
नोबेल पुरस्कार विजेते आणि सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थींचे नोबेल पुरस्कार सन्मानपत्र जंगलात सापडलं आहे.
देशात फसवणूक प्रकरणात ही बँक आघाडीवर
रिझर्व बँकेने गेल्या वर्षातील एप्रिल- डिसेंबर २०१६ या ९ महिन्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सर्वसामान्यांची लूट कॅशलेसमुळं थांबली : शरद पवार
कॅशलेस सिस्टममुळे दैनंदिन खर्चावर नियंत्रण आलं, तसेच यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबली, असं पवारांनी म्हटलं आहे.
शॉर्ट फिल्म | बुरा ना मानों होली है
अमळनेरच्या युवकांनी पुन्हा लघुचिञपट "बुरा ना मानो... होली है" साकारला.
नाम शबाना चित्रपटाचं एक जबरदस्त गाणं 'जिंदा'
नाम शबानाचं प्रमोशन जोरात सुरू आहे. तापसी पन्नू यांनीही सिनेमा प्रमोट करण्यात जोर लावला आहे.
कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती नको-हरित लवाद
कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीना महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन देणं थांबवावं असा निर्णय, राष्ट्रीय हरित लवादानं घेतलाय.