सुनीता गवळी यांच्या जिद्दीला सलाम...

सुनीता गवळी यांच्या जिद्दीला सलाम...

नाशिकच्या सुनीता गवळी या दिव्यांग महिलेनं केवळ नियतीवरच मात केली नाही. तर इतरांना रोजगार देत अनेकांच्या मदतीलाही उभी राहिली.

नाशिक द्राक्षांच्या चीन, रशियाला भूरळ

नाशिक द्राक्षांच्या चीन, रशियाला भूरळ

नाशिकच्या शेतकऱ्यांनी आयातीच्या कठोर नियमांची पूर्तता केल्याने यावर्षी भारतीय द्राक्षांनी चीन आणि रशियाला भूरळ घातली आहे

धरणांच्या जिल्ह्याला टँकरने पाणीपुरवठा

धरणांच्या जिल्ह्याला टँकरने पाणीपुरवठा

 धरणांचा जिल्हा अशी नाशिकची ओळख... पण आता नाशिकमध्ये मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहेत.

भाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले...

भाजप आमदार परिचारक यांच्या वक्तव्यावर राज म्हणाले...

 'एक एक वर्ष सैनिक बॉर्डरवर असतो, मग यांना मुलं कशी होतात, असं भाजप आमदार प्रशांत परिचारक म्हणाले होते

पैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे

पैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे

'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.

पंजाबमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', तर यूपीत

पंजाबमध्ये काँग्रेसला 'अच्छे दिन', तर यूपीत

इंडिया टुडेच्या सर्वेत पंजाबमध्ये काँग्रेसला सर्वाधिक, त्यानंतर आप दोन नंबरवर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

चंद्राबाबूंच्या मुलाची संपत्ती ६ महिन्यात किती वाढली

चंद्राबाबूंच्या मुलाची संपत्ती ६ महिन्यात किती वाढली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.  एन लोकेश यांच्या संपत्तीत २० पटीची वाढ झाली आहे. एन लोकेश यांनी सोमवारी आंध्र प्रदेशच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.  

  कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय

कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय

कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.

उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलं

उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलं

देवनार, दिवा आणि कल्याणनंतर आता उल्हासनगरचं डम्पिंग ग्राउंडही पेटलंय. यामुळे नागरिकांना धुराचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.

'ईव्हीएम'मध्ये फेरफार करणे शक्य नाही-राज्य निवडणूक आयुक्त

'ईव्हीएम'मध्ये फेरफार करणे शक्य नाही-राज्य निवडणूक आयुक्त

इलेक्ट्रॉनिक मदान यंत्रं तयार करतानाच ईसीआय ही कंपनी सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेते. त्यामुळं या यंत्रात कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असा खुलासा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केलाय.