मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर

मुंबई विकास आराखडा | अंतिम अहवाल महापौरांसमोर सादर

मुंबईच्या विकास आराखड्याचा अंतिम अहवाल मुंबई महापालिकेत महापौरांसमोर सादर करण्यात आला.

पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी

पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी

आमदार महेश लांडगे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाजवळ चक्क बैलजोडी घेऊन आले.

राज्यात आतापासून उन्हाचा कडाका वाढला...

राज्यात आतापासून उन्हाचा कडाका वाढला...

उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाड्यात पारा चढलेला दिसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलची जबरदस्त ऑफर

एअरटेलचा धमाकेदार प्लान आला आहे, या प्लानमध्ये तब्बल २८ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे.

'एमआयएम'ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त

'एमआयएम'ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त

 महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बरखास्त केली आहे. 

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

 सभेच्या २ दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला अलविदा म्हटलं आहे.

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा नेत्रदानाचा निर्णय

कॉमेडी स्टार कपिल शर्माचा नेत्रदानाचा निर्णय

कॉमेडी किंग कपिल शर्माने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मृत्यूनंतर शरीराचा एक छोटासा अवयवही खूप काही करु शकतो, याची कल्पनाही आपल्याला नसते, असं कपिल म्हणाला.

'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम-गोविंदाची धमाल

'चला हवा येऊ द्या'मध्ये भाऊ कदम-गोविंदाची धमाल

या कार्यक्रमात गोविंदाची फिरकी घेतली आणि धमाल उडवून दिली, यावेळी गोविंदाची सौभाग्यवती देखील हजर होती.

उष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना

उष्माघातापासून बचाव | राज्य सरकारकडून खबरदारीच्या सूचना

 उष्माघातापासून नागरिकांच्या बचावासाठी शासकिय स्तरावर उपाय योजना करण्यासंदर्भातील आदेश सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. भारतीय हवामान खात्याने चालू वर्षी उन्हाळ्याची तीव्रता सर्वाधिक असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.