परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

परीक्षा केंद्राजवळ घुटमळणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात बारावीच्या पेपरफुटीचे आणि कॉपीचे प्रकार उघडकीला येत आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने त्याची धास्ती घेतलीय

नाशिकरोड हद्दीत निर्जन स्थळी युवकाचा मृतदेह आढळला

नाशिकरोड हद्दीत निर्जन स्थळी युवकाचा मृतदेह आढळला

 नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दसक गावातील एका निर्जन स्थळी युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडालीय.

राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद रिटर्न गिफ्ट - अशोक विखे

राधाकृष्ण विखेंचं विरोधी पक्षनेतेपद रिटर्न गिफ्ट - अशोक विखे

विखे पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आलाय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी त्यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत. 

मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

एक सदस्याची निवड अजून होणार आहे. मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. 

मुंबईतला लोकायुक्ताचा फास, पुण्यात भाजपला नडणार?

मुंबईतला लोकायुक्ताचा फास, पुण्यात भाजपला नडणार?

मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा फंडा आणला.

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटला धक्का

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराटला धक्का

आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.

या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली

या वयातही त्यांनी दहावीची परीक्षा दिली

मनातली इच्छा पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फक्त जिद्द असली की कुठल्याही वयात त्याची पूर्तता करता येवू शकते.

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

आयसीयूमधून दिला दहावीचा पेपर

मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला. 

मुंबईत ७  पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर

मुंबईत ७ पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर

मुंबईत आलेले पेंग्विन्स आता आठवडाभरात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गेल्या सात महिन्यांपासून क्वारंटाईन एरियामध्ये वास्तव्याला असलेल्या सात पेंग्विनना आता नवं प्रशस्त घर मिळालंय. 

डोंगरी भागातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडली

डोंगरी भागातील ११ मजली अनधिकृत इमारत पाडली

महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी अशी अनधिकृत इमारत पाडली गेली आहे.