भाजपने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?
भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.
शिवसेनेने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?
मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजपमध्ये सत्ता स्थापनेसाठी जितकी चुरस आहे तेवढीच महापालिकेतील पदांवर नेमणुकांबाबतही पक्षांतर्गत आहे.
अभिनेता गोविंदाने 'चला हवा येऊ द्या'मध्ये गाणं गायलं
गाणं गातांना कदाचित पाहिलं नसेल तर पाहा अभिनेता गोविंदा गाणं कसं गातोय आणि तो कोणतं गाणं गातोय.
'चला हवा येऊ द्या' थुक्रटवाडीत अभिनेता गोविंदा
गोविंदासाठी निलेश साबळे यांनी एक गाणं लिहिलं आणि गायलं, अभिनेता गोविंदाचं कसं कौतुक केलं आहे.
नाशिकला मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा लाठीमार
नाशिक शहरातील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या बाहेर पोलिसांनी लाठीमार केला आहे. प्रभाग क्रमांक ३ ची मतमोजणी थांबवण्यात आली आहे.
नाशिकमध्ये प्रभाग क्र.३ आणि ३० वरील मतमोजणी थांबवली
उमेदवारांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे, मतदानापेक्षा अधिकचे आकडे आल्याचा आरोप होत आहे.
नाशिकच्या बागवान पुऱ्यात तणाव
घटनेनंतर पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवला आहे.बागवान पुऱ्यात दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे.
नाशिकमध्ये शिवसेना भाव खातेय
शिवसेनेचा दर १ रूपया १० पैसे, तर भाजपचा १ रूपया ८० पैसे आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाची बातमी, बारावीचे पेपर तपासणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याची भूमिका घेतलीय
मुंबईच्या माजी महापौरांवर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
मुंबईच्या माजी महापौर आणि प्रभाग क्र. 202 मधील शिवसेना उमेदवार श्रद्धा जाधव यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात येतोय.