'आज तक' म्हणतंय मुंबई 'राजाला सात' देणार
तुमच्या राजाला साथ द्या, हे मनसेचं निवडणुकीत बनवलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं आहे,
मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ
मानखुर्द, घाटकोपर कुर्ला, टिळक नगर चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत.
'जॉली एलएलबी टू' या सिनेमातून हे दृश्य कापण्यात आलंय
फॉक्स स्टार हिंदीच्या यूट्यूब चॅनेलने मात्र हे दृश्य यू-ट्यूबला अपलोड केलं आहे.
नव्या मतदार यादीत ११ लाख मतदारांची नाव कमी झाली
मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतके घोळ आज दिवसभर बघायला मिळतोय..
सचिन तेंडुलकरने मतदान केलं, तुम्ही केलं का?
भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावलाय. वांद्रेमधल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननं पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं.
चूक निवडणूक आयोगाची, फटका महिला मतदाराला
मुंबई महापालिका निवडणुकीत मुंबईत मतदान सुरु असताना अनेकांची नावे मतदार यादीत नाहीत तर एक वेगळाच घोळ मानखुर्द येथे पाहायला मिळाला आहे.
आयोगाकडून मतदान यादीतली नावे ऑनलाईन
मतदानाच्या दिवशी बऱ्याचदा मतदार यादीत नाव नसल्याने गोंधळ झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.
उमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार
जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.
मुंबईत २०१२ साली येथे सर्वात कमी मतदान झाले होते
उच्चशिक्षित आणि उच्च-भ्रू मतदार अशी ओळख असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघात मतदान हे मोठ्या संख्येने होणं अपेक्षित असतं.
ज्या प्रभागात ४ उमेदवार असतील तेथे मतदान असे करा
मुंबई सोडून पुणे, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या ठिकाणी, एका प्रभागात ४ उमेदवार आहेत. एका प्रभागात अ, ब, क आणि ड या मधून ४ उमेदवार निवडून येणार आहेत.