इन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी  छापे

इन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी छापे

नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

...पण मी स्थायी समितीत बसणार : गीता गवळी

...पण मी स्थायी समितीत बसणार : गीता गवळी

भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात मिळालेल्या आश्वासनांमुळे गीता गवळी यांच्याकडे सर्वांचेच लक्ष होतं.

बदलापुरात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

बदलापुरात १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

महिला दिनानिमित्त आयोजित सायकल शर्यतीदरम्यान सायकलवरून पडून १५ वर्षीय श्रेया म्हात्रे हिचा मृत्यू झाला.

शहरातील वाहतूक बेटांवर हातोडा पडणार?

शहरातील वाहतूक बेटांवर हातोडा पडणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शहर सौंदर्यीकरणाचं स्वप्न औटघटकेचं ठरतं की काय अशी शंका उपस्थित होतेय.

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा

मुंबई महापौरपदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा

काँग्रेसने यासाठी समाजावादी पार्टी आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा मागितला आहे.  

'रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारणार'

'रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारणार'

 रेल्वेच्या पर्यायी जागेत बालकवींचे स्मारक उभारण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 

प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस ४० मिनिटे रोखली

प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस ४० मिनिटे रोखली

रेल्वे स्थानकातून अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांनी विदर्भ एक्स्प्रेस रोखून धरली होती.

आंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात

आंगणेवाडी जत्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात

 जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे.

जळगाव जिल्हा बँक चोपडा शाखेच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी

जळगाव जिल्हा बँक चोपडा शाखेच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी

नोटाबंदीच्या काळात हजार पाचशेंच्या नोटा बदलून देण्याच्या व्यवहाराची चौकशी होत असल्याची माहिती आहे.