शोभा डेंचं चुकीचं ट्विट पोलिसाच्या मदतीला

शोभा डेंचं चुकीचं ट्विट पोलिसाच्या मदतीला

एखादं चुकीचं ट्विट कधी कुणाची मदत करून जाईल सांगता येत नाही. पण ते ट्विट खिल्ली उडवणारं असू नये.

 मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास

मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास

 वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी आज चक्क मुंबईच्या लोकलमधून सेकंड क्लास लेडिज डब्यातून प्रवास केला.

एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड

एकाला मंत्रीपद दिलं तर दुसरा नाराज होणार हे उघड

यश मिळाल्यानंतर ते पचवायला ही यावं लागत. पिंपरी चिंचवड मधल्या भाजप नेत्यांना कदाचित त्याचा विसर पडलेला दिसतोय

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत, कार्यकर्ते सैरभैर

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं पानिपत, कार्यकर्ते सैरभैर

आश्चर्याची बाब म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजित पवारही नॉट रिचेबल झालेत.

 राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती

राज्याच्या मुख्य सचिवपदी सुमित मलिक यांची नियुक्ती करण्यात आलीय. काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीच्या आदेशावर सह्या केल्या

शरद पवार 'काय बोलले' की निवडणुका लागतात?

शरद पवार 'काय बोलले' की निवडणुका लागतात?

शरद पवार मध्यावधी निवडणुका होणार असं म्हणतात, म्हणजे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. 

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.

शिवसेनेत महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच

शिवसेनेत महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच

यंदा महापौर पद खुले झाल्यामुळे नेमकं कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार याचीच उस्तुकता आहे.

ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी फरार

ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी फरार

नागपूरच्या ओपन जेलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन एक कैदी फरार झालाय.

सावित्रीबाई फुले विद्यापिठात मारहाणीनंतर आता निषेध

सावित्रीबाई फुले विद्यापिठात मारहाणीनंतर आता निषेध

सावित्रीबाई फुले विद्यापीठात शनिवारी संध्याकाळी एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवरून सुरू झालेलं रणकंदन अद्याप शमलेलं नाही.