शिवसेना नेतृत्वाशी दुरावा आणि पवारांशी जवळीक?

शिवसेना नेतृत्वाशी दुरावा आणि पवारांशी जवळीक?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमीपूजन आणि विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी झाला.. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले.

वाजपेयींचा वाढदिवस, मोदींनी घेतली घरी जाऊन भेट

वाजपेयींचा वाढदिवस, मोदींनी घेतली घरी जाऊन भेट

अटल बिहारी वाजपेयींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. 

शहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर

शहापूरचे शेतकरी समृद्धी प्रकरणी मातोश्रीवर

प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी हायवे प्रकरणी शहापूरच्या शेतकऱ्यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली.

खान्देशात व्हॉटस अॅपवर ठरतंय लग्न

खान्देशात व्हॉटस अॅपवर ठरतंय लग्न

या ग्रुपवर फक्त बायोडेटा आणि वधू-वराचे फोटो मेंबर्स अपलोड करतात, यातून अनेकांची लग्न गाठ बांधली जात आहे. 

'चला हवा येऊ दे'च्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे

'चला हवा येऊ दे'च्या सेटवर लक्ष्मीकांत बेर्डे

थुक्रटवाडीत लक्ष्मीकांत बेर्डे साकारण्यात आला. महेश कोठारेंचा इन्स्पेक्टर महेश जाधव साकारण्यात आला आणि एक धमाल मज्जा आली 

मोदींकडून नोटबंदीला विरोध करणाऱ्यांची तुलना पाकिस्तानशी

मोदींकडून नोटबंदीला विरोध करणाऱ्यांची तुलना पाकिस्तानशी

 नोटाबंदीला विरोध करणाऱ्याचा समाचार घेताना मोदींनी त्यांची तुलना पाकिस्तानशी केली.

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात

टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं तुस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. 

यूपीआयने कॅशलेस व्यवहार होतोय लोकप्रिय

यूपीआयने कॅशलेस व्यवहार होतोय लोकप्रिय

 नोटाबंदीनंतर देशात अनेकजण कॅशलेस व्यवहाराकडे वळलेत. पेटीएम या मोबाईल वॉलेटनंतर आता नागरिक यूपीआयला पसंती देऊ लागले आहेत. हे यूपीआय म्हणजे नक्की काय आहे आणि त्याला का पसंती दिली जात आहे.

दिल्ली रेल्वे स्टेशनवर 31 लाखाची रोकड जप्त

दिल्ली रेल्वे स्टेशनवर 31 लाखाची रोकड जप्त

विविध ठिकाणाहून नोटा जप्त करण्याचा सिलसिला सुरुच आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर तब्बल 31 लाखाची रोकड जप्त करण्यात आली आहे.

 कोपर्डी प्रकरणी न्यायालयात आजपासून सुनावणी

कोपर्डी प्रकरणी न्यायालयात आजपासून सुनावणी

कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे.