पाहा राज्यात कुठे कुठे वाढलीय थंडी
विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय. नागपुरात 7.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय.
चाकणमध्ये शेकडो अत्यंत विषारी साप जप्त
पुण्याच्या चाकण सहारा सिटीमध्ये पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 100 पेक्षा जास्त साप जप्त करण्यात आलेले आहेत.
'बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा' - मायावती
बसपाचा पैसा नियमानुसारच बँकेत जमा करण्यात आला आहे. आमचे कार्यकर्ते हे लांबून येत असतात, देशभरातून येताना ते मोठ्या नोटा आणतात, त्याचा नोटा आम्ही बँकेत जमा केल्या.
कवीच्या खिशातला मोबाईल चोर कॅमेऱ्यात कैद
मोबाईलच्या दुकानावरून एक चोरटा मोबाईलची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सांगली जिल्ह्यात बिबट्या मृतावस्थेत आढळला
जिल्ह्यामध्ये मृतावस्थेतला बिबट्या आढळून आला. शिराळा तालुक्यातील पानुब्रे-बोरगेवाडी परिसरातली ही घटना आहे.
बुटाची लेस बांधण्यावरून मुख्यमंत्री अडचणीत
बुटाची लेस बांधण्याच्या मुद्यावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या चांगलेच अडचणीत आले आहेत.
जळगावमध्ये गो मातेचे डोहाळे पुरवले
घरातल्या लेकी प्रमाणे असलेल्या गौरीचे डोहाळे पुरवण्याचा सोहळा सपकाळे कुटुंबियांनी मंत्रोच्चाराच्या साथीने थाटामाटात पार पाडला.
मूड इंडिगो फेस्टिवल नरेंद्र मोदींचं मोझॅक
हे मोझॅक साकारलं आहे चेतन राऊत या विद्यार्थ्याने. मूड इंडिगो फेस्टिवलमध्ये हे मोझॅक सर्वांचं आकर्षण ठरलं आहे.
टाईम दर्शन म्हणजे 'थोडी खुशी थोडा गम'
साई संस्थाननं सुरु केलेल्या टाईम दर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यायचा असला तर साईभक्तांना स्वतःच नियोजन करावं लागणार आहे.
‘दंगल’ नक्की पाहा ! तुमच्या मुलीसाठी…
वास्तव आयुष्यात हा सर्व प्रकारचा संघर्ष हरियाणातील महावीरसिंह फोगट यांनी केला आहे. मात्र आमीर खाननं तो इतक्या प्रभावी आणि चपखलपणे पडद्यावर साकारला आहे.