ती सध्या काय करते, सिनेमाचा प्रोमो रिलीज

ती सध्या काय करते, सिनेमाचा प्रोमो रिलीज

नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल? 

लक्ष्मीला स्वीकारा म्हणणाऱ्या रावसाहेबांवर गुन्हा दाखल

लक्ष्मीला स्वीकारा म्हणणाऱ्या रावसाहेबांवर गुन्हा दाखल

निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 

पंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका

पंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका

नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

मुंबईच्या दिशेने पहिली लोकल रवाना

कुर्ला अंबरनाथ दरम्यान लोकल गाडी घसरल्यानंतर कर्जत आणि कसारा मार्गावरील वाहतूक चार तासांपासून खोळंबली आहे.

नोटबंदीतली पॉझिटिव्ह बातमी

नोटबंदीतली पॉझिटिव्ह बातमी

आता या बाजारात तुम्हाला साधं बिस्कीट जरी खरेदी करायचं असेल किंवा चॉकलेट घ्यायचं असेल तर तेही कॅशलेस घेता येतं.

ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च

ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च

पन्नास दिवस झाले तरी ग्रामीण भागात बँकांची परिस्थिती 'जैसे थे'च आहे. हे पुणे जिल्ह्यातील इंदापूरचं चित्र आहे.

एक्सप्रेसवेवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

एक्सप्रेसवेवर सुट्टीच्या दिवशी अवजड वाहनांना बंदी

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अवजड वाहनांना सुट्टीच्या कालावधीत ठराविक वेळेत प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. 

सांरगखेड्याच्या घोडबाजारात कोट्यवधींची उलाढाल

सांरगखेड्याच्या घोडबाजारात कोट्यवधींची उलाढाल

या वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे घोडे बाजार संपला आहे, त्यातून करोडो रुपयंची उलाढाल झाली आहे.  

नाथसागराच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्ट

नाथसागराच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्ट

आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्टच्या निमित्तानं जायकवाडीकाठी पक्षी प्रेमींचा मेळा भरला आहे. सकाळच्या गुलाबी थंडीत परदेशी पक्ष्यांचे थवे आणि अथांग पाण्यात मुक्त विहार करणारे पक्षी तुमची सकाळ आनंदी करुन जातेय.

मुंबईत रंगणार आदिरंग महोत्सव

मुंबईत रंगणार आदिरंग महोत्सव

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला आकादमी यांच्या माध्यमातून आदिरंग महोत्सावात यंदाही विविध संस्कृतींचं दर्शन घडणार आहे.