गुजरातच्या नवसारीत गायिकेवर पैशांची बरसात

गुजरातच्या नवसारीत गायिकेवर पैशांची बरसात

देशभरात नोटबंदीत नव्या नोटा डोळ्याला पाहायला मिळत नसताना, गुजरातमधील नवसारीत भजन गायकीवर लोकांनी पैशांची अशी बरसात केली आहे.

पिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

पिंपरीत भीषण अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

शहरात सकाळी एक दुर्देवी घटना घडली आहे. शाहूनगर परिसरात एका स्विफ्ट चालकाने दुचाकीला उडवलंय

व्हॉटस अॅप ग्रुपवरील वादामुळे युवकाची आत्महत्या

व्हॉटस अॅप ग्रुपवरील वादामुळे युवकाची आत्महत्या

मध्य रेल्वेच्या वाशिंद आणि  खडावली स्थानकां दरम्यान साने-पाली येथे रेल्वे ट्रॅकवर हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. 

पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर

पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर

 सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाचे प्लॅन तयार झाले असतील... नववर्षारंभ कोकणात येणा-या पर्यटकांकरिता नवी पर्वणीच घेवून आलाय... सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत पर्यटकांना कोकणच्या बॅकवॉटरची अनोखी सफर घडवली जातेय.

एसटीच्या खिडकीतून रूमाल टाकून जागा राखीव नाही

एसटीच्या खिडकीतून रूमाल टाकून जागा राखीव नाही

तुम्ही STच्या खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून कधी विंडो सिट पकडलीये का? नसेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुम्हाला अशा सिट पकडणाऱ्यांमुळे त्रास तर नक्कीच झाला असणार. 

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी

नाताळच्या लागून आलेल्या सुट्टीमुळे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलीय. त्याचा परिणाम वाहतुकीवर दिसून आला. 

रोकडोबा बंधाऱ्यात ३ युवकांचा बुडून मृत्यू

रोकडोबा बंधाऱ्यात ३ युवकांचा बुडून मृत्यू

जिल्ह्यात तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही तीनही मुलं मालेगावच्या संगमेश्वर भागात राहणारी होती.

नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक

नोटा बदलीच्या आमिषाने फसवणूक, एकाला अटक

चलनातून बाद झालेल्या ५००, १००० च्या नोटा बदलण्याचे अमिष दाखवून २४ लाखांची फसवणूक प्रकरणी जळगावातील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली

रंकाळा जवळच्या इराणी खाणीत कार पडली

रंकाळा तलावाच्या शेजारी असलेल्या इराणी खाणीत कार पडली.  ही कार सांगली जिल्ह्यातील तासगावची असल्याची माहिती मिळाली आहे.

१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत

१ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते-भागवत

मधल्या १ हजार वर्षात देशातील लोकांचे सरकार नव्हते, असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.