धुळे 'कृउबा'मध्ये कांद्याच्या दरात घसरण
आयात - निर्यात धोरणात बदल करूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.
मुंबईत फेरीवाल्याने लपवला गटारीत भाजीपाला
वाकोला परिसरात फेरीवाल्यांनी आपला माल लपवून ठेवण्याची नवी शक्कल लढवलीय.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच, काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे.
नारायण राणेंकडून शिवसेनेला खुलं आव्हान
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी शिवसेनेला खुलं आव्हानंच दिलं आहे.
डी.एस.कुलकर्णींचं आता 'दे रे दे रे पैसा'
अडचणीतल्या व्यवसायासाठी डीएसके क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा उभारणार आहेत.
बहुचर्चित 'पॅडमॅन' सिनेमा आज प्रदर्शित
या सिनेमाविषयी सर्वांना उत्सुकता लागून होती. अखेर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.
नाशिकमध्ये येताच तुकाराम मुंढेंनी दिला धक्का
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने गणवेश न घातल्याने या अधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर पाठवलं.
कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढेंनी आज पदभार स्वीकारला
नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी आज स्वीकारली आहेत.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवी कोरी बंबार्डीअर
पुढच्या 8 ते 10 दिवसांत ही नवी कोरी बंबार्डीअर लोकल सेवेत दाखल होईल.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची कोंडी
सांताक्रुझ, अंधेरी, विलेपार्ले या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.