ओशोंच्या मृत्यूपत्रासंदर्भातला तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे
ओशो रजनिश यांचं खोट मृत्यूपत्र बनवून ट्रस्टनं कोट्यवधी रूपयांची अफरातफर केल्याचा आरोप
'आपले सरकार', भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई का 'नाही दमदार'
लाचखोरांना रान मोकळं आहे की काय असा प्रश्न पडतोय. औरंगाबादेतही असला एक प्रकार उघड झाला आहे.
मोटारसायकलवर असताना 'यमराज' त्यांना 'कट' मारून गेला...
एक वाघ पाठीमागून आणि दुसरा वाघ हल्ल्याच्या स्थितीत असं दृश्य पाहायला मिळालं.
शिक्षिकेने शिक्षा म्हणून चिमुकलीचे केस उपटले
शिक्षिकेनं केजीच्या वर्गातल्या दोघा विद्यार्थिनींना बेदम मारहाण केली. अगदी त्यांचे केस उपटून त्यांना मारझोड केली.
राम गणेश गडकरींचा पुतळा कधी बसवणार? याकडे सर्वांचं लक्ष
पुण्यातील संभाजी बागेत गडकरींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना कधी होणार हा प्रश्नदेखील चर्चेत आलाय.
चिमुरड्या बहिणीने लहान भावाला वाचवलं
काळाच्या ओघात बदल होऊन दोघंही एकमेकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे ठाकतात हे आपण पाहिलंय.
कल्याण डोंबिवली महापौर देवळेकर यांना दिलासा
कल्याण डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिलाय. कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद शाबूत राहणार आहे.
कल्याण ते वसई जलवाहतुकीसाठी आता हालचाल
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण ते वसई या पहिल्या टप्प्याची पाहणी केली.
शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं शिवसैनिकांच्या हातात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा वाघ अंगठीरूपानं परतलाय.
सांगलीनंतर विरार पोलिसांनी घेतला २ भावांचा जीव
कोणाचा जाच होता या भावांना ? रक्षकच कसे भक्षक होतात. पाहा विरारमधील ही धक्कादायक बातमी.