हिवाळ्यात अशी घ्या, केस आणि त्वचेची काळजी

हिवाळ्यात अशी घ्या, केस आणि त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचा आणि केस यांची काळजी घेणे आवश्यक आहे, खास करून त्वचेची काळजी महत्वाची आहे.

कुरापतींमुळे या वर्षी पाकिस्तानला मिठाई नाही

कुरापतींमुळे या वर्षी पाकिस्तानला मिठाई नाही

भारत आणि पाकिस्तान दरम्यान, स्वांतत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी किंवा महत्त्वाच्या दिवशी दोन्ही सीमा दलाकडून मिठाईची देवाणघेवाण होते.

केस गळती रोखण्यासाठी योग्य आहार

केस गळती रोखण्यासाठी योग्य आहार

प्रत्येकाला केस गळण्याची समस्या आहे, केस गळतीमागे अनेक कारणं आहेत, यात आहार हे मुख्य कारण आहे.

गृहपाठ न केल्याने १६८ वेळा तिच्या थोबाडीत मारलं

गृहपाठ न केल्याने १६८ वेळा तिच्या थोबाडीत मारलं

मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल झाबुआ जिल्हातील ही घटना आहे.

आयपीएल खेळाडू, मालकांविषयी भाजप खासदाराची अशीही मागणी

आयपीएल खेळाडू, मालकांविषयी भाजप खासदाराची अशीही मागणी

 या लिलावातील संघाचे मालक आणि खेळाडूंवर जास्त कर आकारण्यात आला पाहिजे. खासदार बाबूल सुप्रियो यांनी याविषयी ट्विट केले आहे. 

वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे

वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे

वजन अचानक वाढणे, किंवा वाढत राहण्याची अनेक कारणं आहेत, ती आपण नेहमी तपासून पाहिली पाहिजेत.

पाहा, सीसीटीव्ही व्हिडिओ, एका सेकंदात १३ जणांचं परिवार कसं संपून गेलं...

पाहा, सीसीटीव्ही व्हिडिओ, एका सेकंदात १३ जणांचं परिवार कसं संपून गेलं...

पंचगंगा नदीवरील पुलावरून ट्रॅव्हलर मिनी बस कशी कोसळली, ते या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. 

IPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त

IPL Auction: अंडर १९ खेळलेल्या 'बाडमेर एक्स्प्रेस' कमलेश नागरकोटीला ३ कोटीपेक्षा जास्त

अंडर १९ विश्वचषकात १४९ किमी प्रतीतास वेगाने गोलंदाजी करणाऱ्या, कमलेश नागरकोटीचा जलवा आयपीएल लीलावात दिसून आला.

भन्साली यांच्या आईवर करणी सेना सिनेमा काढणार

भन्साली यांच्या आईवर करणी सेना सिनेमा काढणार

हा चित्रपट याचं वर्षी प्रदर्शित केला जाईल, तसेच या चित्रपटाचं नाव ‘लीला की लीला’ असेल.

'मिसळ' महोत्सवात रमले राज ठाकरे

'मिसळ' महोत्सवात रमले राज ठाकरे

मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात डझनावरी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.