सचिनने सांगितले हे टीम इंडियाचे भन्नाट किस्से

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाला, तेव्हा.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 24, 2017, 11:25 AM IST

मुंबई  : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाला, तेव्हा त्यांने टूरवर असताना घरी असणारे कार्यक्रम कोण हाताळायचं, आणि आपली सुटी तेव्हा खेळाडूंचं काय वेळापत्रक असतं, या शिवाय टीम इंडियातल्या काही गंमती जमती देखील सांगितल्या. 

सचिन तेंडुलकर पहिल्यांदा चला हवा येऊ द्यामध्ये मनमोकळा बोलताना दिसला, यावेळी सचिनने काही किस्से सांगितले यातून अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील दिला. तर या व्हिडीओत पाहु या सचिन नेमकं काय म्हणाला?