Mansi kshirsagar

म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळले

म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळले

Mumbai Mhada Lottery 2024: म्हाडा मुबंई मंडळाने ऑक्टोबर 2024 साठी 2030 घरांची लॉटरी जारी केली होती. मागील महिन्यातच या घरांची लॉटरी जाहीर झाली होती.

खोकला-डोळ्यांची जळजळ, दिवाळीत दिसताहेत ही लक्षणे; आत्ताच करा 'हे' उपाय!

खोकला-डोळ्यांची जळजळ, दिवाळीत दिसताहेत ही लक्षणे; आत्ताच करा 'हे' उपाय!

Side Effects Of Air Pollution: दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण आहे. दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची अतिषबाजी आणि चमचमीत फराळ हा दिवाळीचा आनंद असतो.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने; आज सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेटचे भाव वाचा

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर खरेदी करा दागिने; आज सोनं झालं स्वस्त, 24 कॅरेटचे भाव वाचा

Gold Rate Today: आज लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोनं पूजलं जातं. तर आजच्या दिवशीही सोनं खरेदी करणे शुभं मानलं जातं. दिवाळीच्या दिवसांत सोन्याचे दर वाढत आहेत.

प्रवाशांनो लक्ष द्या! 2 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेवर सुट्टीचे वेळापत्रक लागू

प्रवाशांनो लक्ष द्या! 2 नोव्हेंबरपर्यंत मध्य रेल्वेवर सुट्टीचे वेळापत्रक लागू

Mumbai Local Train Update: लोकल ही सर्वसामान्यांची लाइफलाइन मानली जाते. उपनगरातून मुंबईत येण्यासाठी लोकल हीच एकमेव साधन आहे.

दिवाळीच्या सुट्टीत गावी जायचंय? प्रवाशांना मोठा दिलासा; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

दिवाळीच्या सुट्टीत गावी जायचंय? प्रवाशांना मोठा दिलासा; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Central Railway: दिवाळीच्या सुट्टीत नोकरदार वर्गाला गावी जाण्याचे वेध लागतात. रेल्वेने नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

ऐन सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

LPG Cylinder Price Hike: देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे.

ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!

ट्रेनने वाटेल तेवढं सामान नेता येणार नाही, प्रवाशांचा तोटा नाही फायदाच; कसं ते समजून घ्या!

Western Railway Mumbai: वांद्रे टर्मिनस येथे रविवारी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. यात 9 जणं गंभीर जखमी झाले आहेत.

 ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; आज 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ; आज 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या

Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशीदेखील सोन्याचे दर वाढले होते.

कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable

कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन Timetable

Kokan Railway Timetable:  कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आठ बिगर पावसाळी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...

'मी अजित पवारांसोबत असतो तर...'; आर.आर आबांच्या लेकाचे दादांना थेट उत्तर, 9 वर्षानंतर...

Rohit Patil on Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव-कवठे महांकाळ येथील एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी दिवंगत नेते आर. आर.पाटील यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं.