Mansi kshirsagar

रक्षाबंधनाच्या आधी सोनं महाग की स्वस्त? वाचा आजचे दर

रक्षाबंधनाच्या आधी सोनं महाग की स्वस्त? वाचा आजचे दर

Gold Price Today In Marathi: रक्षाबंधन या सणासाठी अवघा एक दिवस उरला आहे. त्यापूर्वीच आज सोन्याच्या दरात घट झाल्याचे समोर आले आहे.

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार

Badlapur Crime News: कोलकत्ता येथे ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच आता बदलापूर येथूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांसमोर स्वतःच्याच ऑफिसमध्ये संपवले जीवन

मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्मचाऱ्यांसमोर स्वतःच्याच ऑफिसमध्ये संपवले जीवन

Mumbai Crime News Today:  मुंबईत शुक्रवारी रात्री जवळपास पावणे आठच्या सुमारास भेंडी बाजारात एका व्यापाऱ्याने त्याच्याच कार्यालयात स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली आहे.

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेश

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेश

CM Eknath Shinde: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांसाठी क्लस्टर योजना राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

अरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक

अरबी समुद्राखालून 21 किमीपर्यंत धावणार बुलेट ट्रेन; महाराष्ट्रात असतील इतकी स्थानक

Bullet Train in India: महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेगाने सुरुवात झाली आहे.

'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?

'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?

Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा मावळ येथे आहे.  अजित पवार यांनी जनतेशी संवाद साधला.

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा काय आहेत सोनं-चांदीचे दर

आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा काय आहेत सोनं-चांदीचे दर

Gold Price Today In Marathi: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, चांदीने देखील उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय.

 कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Uddhav Thackeray: महाविकास आघाडीचा आज मेळावा आज होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा होती.

लोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...

लोकल उशीराने का धावतात? खरं कारण आलं समोर, मध्य रेल्वेचे अधिकारी म्हणतात...

Mumbai Local Train Update: लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकल उशीराने धावत आहेत. लोकलमुळं अनेकदा लेट मार्कचा फटका चाकरमान्यांना बसतोय.