Mansi kshirsagar

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...

बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...

Crime News In Maharashtra: बदलापूर आणि पुणे येथे शाळेत चिमुकल्यांसोबत घडलेल्या अत्याचाराचा संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठी घडामोड; आणखी एक अटकेत, अल्पवयीन मुलाच्या मित्राचे...

पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठी घडामोड; आणखी एक अटकेत, अल्पवयीन मुलाच्या मित्राचे...

Pune Porsche Accident: पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणात आणखी एक अटक करण्यात आली आहे.

सणासुदीला दागिने खरेदीचा विचार करताय? आज सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर

सणासुदीला दागिने खरेदीचा विचार करताय? आज सोनं झालं स्वस्त, वाचा 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सणासुदीच्या दिवसांत सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर सोनं खरेदीचा हा चांगला दिवस ठरु शकतो. वायदे बाजारात आज मौल्यवान धातुमध्ये नरमाई आल्याचे दिसून आले आहे.

कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपी

कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपी

Kalwa Hospital Molestation Case: कोलकत्ता येथील महिला प्रशिक्षणार्थी महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळं देशभरातून संताप व्यक्त होत असतानाच महाराष्ट्रातदेखील असाच एक प्रकार घडला

बदलापूरकर रस्त्यांवर, दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा, नक्की काय घडलं?

बदलापूरकर रस्त्यांवर, दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा, नक्की काय घडलं?

Badlapur Crime News: बदलापूर शहरातील एक शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी बदलापूर शहरात संतप्त प्रतीक्रिया उमटत आहेत.

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सप्टेंबरपर्यंत सेवेत? पहिल्या टप्प्यात अशी असतील 10 स्थानके

मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो सप्टेंबरपर्यंत सेवेत? पहिल्या टप्प्यात अशी असतील 10 स्थानके

Mumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होण्यासाठी प्रशासन संपूर्ण मुंबई महानगर परिसरात मेट्रोचे जाळे पसरवत आहे.

बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

बदलापूर स्थानकात खळबळ! शौचालयात गेलेल्या 28 वर्षीय तरुणावर अ‍ॅसिड हल्ला

Kalyan Crime News: बदलापूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्थानकातील शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भाव

रक्षाबंधनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा 24 कॅरेटचा भाव

Gold Silver Price Today: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळते. MCX वर सोनं 235 रुपयांनी उसळी घेतली आहे.

कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय?  कोळी महिला उधाणलेल्या समुद्राला काय साकडं घालतात?

कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय? कोळी महिला उधाणलेल्या समुद्राला काय साकडं घालतात?

Narali Purnima 2024 Importance in Marathi: श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व आहे. या दिवशीच रक्षाबंधनदेखील साजरे केले जाते.