Mansi kshirsagar
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी फराळाला सुरुवात केली जाते. दिवाळीचा संपूर्ण फराळ करायचा म्हटलं की खूप वेळ जातो.
Benefits Of Papaya Seeds In Maharashtra: फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र काही फळं असे आहेत ज्याची सालं आणि बिया आरोग्यासाठी औषध आहेत. पपईहे देखील त्या पैकीच एक आहे.
Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसांत सोनं-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं. या दिवसांत लोक काही ना काही तरी सोनं खरेदी करतात.
Mumbai Local News: मध्य रेल्वेने कसारा स्थानकात घेण्यात आलेला महत्त्वपूर्ण ब्लॉकचे काम आता पूर्ण झाले आहे. ज्यामुळं घाटातून जाणाऱ्या ट्रेनमधील अडथळा आता कमी होणार आहे.
St Bus News In Marathi: दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
Mia Khalifa Karwa Chauth: उत्तर भारतात करवाचौथ महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. पतीच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी महिला हे व्रत करतात.
Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळं ठाणे पुन्हा एकदा हादरले आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.
Gold Investment Strategy: भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. गावागावांत व मोठ्या शहरांतही सोन्याचे दागिने व चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.
Kitchen Tips For Frying: दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. फरळातील पदार्थ करताना बहुतांशवेळी तळणीचे पदार्थ येतात चकली, कडबोळी, शेव, करंजा असे पदार्थ तेलाशिवाय होऊच शकत नाही.