Mansi kshirsagar

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

अक्षय्य तृतीयेला सोन्याव्यतिरिक्त येथेही करु शकता गुंतवणूक, मिळेत जबरदस्त परतावा

Akshaya Tritiya 2024: हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय्य तृतीया साडे तीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो.

 'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; फडणवीसांची जहरी टीका

'उद्धव ठाकरेंचा तोल गेलाय, त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; फडणवीसांची जहरी टीका

Devendra Fadanvis:  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 कारागृहात कैद्यांचा अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला; यवतमाळमध्ये चाललंय काय?

कारागृहात कैद्यांचा अधिकाऱ्यावर सामूहिक हल्ला; यवतमाळमध्ये चाललंय काय?

Yavatmal News Today:  यवतमाळ जिल्हा कारागृहाचे तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यावर 8 न्यायाधीन बंद्यांनी हल्ला चढवीत त्यांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले;  24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या

Gold And Silver Prices Today On 09-05-2024: अक्षय्यतृत्तीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणे शुभ मानलं जाते.

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?

Mumbai Local Train Update:  मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानात वाढ होत आहे. वाढत्या उष्णतेमुळं व भीषण गरमीमुळं नागरिक हैराण झाले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...

Mumbai Water Cut:  राज्यासह मुंबईत तापमानाचा पारा वाढला आहे. वाढत्या तापमानामुळं धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पुण्यातील धरणातील पाणीसाठी झपाट्याने कमी होत आहे.

दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...

दोन मुलींची हत्या करत महिलेने स्वतःला संपवले, नाशिकच्या महिलेने उचलले धक्कादायक पाऊल, कारण...

Nashik Crime News:  नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने दोन मुलींची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

ऐश्वर्या की कतरिना सर्वात सुंदर कोण? सलमान खानला विचारला प्रश्न, अभिनेता म्हणतो...

सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याविषयी अद्यापही चर्चा होतात. 90च्या काळात बॉलिवूडमधील सर्वात चर्चित जोडपं म्हणजे ऐश्वर्या-सलमान हे होतं.

Met Gala मध्ये 'या' तीन पदार्थांवर आहे बंदी; यंदाच्या मेट गालाचा मेन्यू बघून थक्क व्हाल!

Met Gala मध्ये 'या' तीन पदार्थांवर आहे बंदी; यंदाच्या मेट गालाचा मेन्यू बघून थक्क व्हाल!

Met Gala 2024: मेट गाला जगातील सगळ्यात मोठा फॅशन इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये भारतासह जगातील दिग्गज सेलिब्रिटी सहभागी होतात.

'हे फारच लज्जास्पद...'; भाचीसाठी भन्साळीकडून रिचा चड्ढाचा अपमान?, Viral Videoवरुन नेटकरी भडकले

'हे फारच लज्जास्पद...'; भाचीसाठी भन्साळीकडून रिचा चड्ढाचा अपमान?, Viral Videoवरुन नेटकरी भडकले

Heeramandi Screening: संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी या वेबसीरीजची सध्या सगळीकडे चर्चा आहे. हिरामंडीच्या माध्यमातून भन्साळींनी ओटीटीवर पदार्पण केले आहे.