'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले

'कोका कोला' च्या कॉस्ट्यूममध्ये येऊन रेस्टॉरंट लूटले

अमेरिकेतील केंटकी येथ एक फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये हा अजब प्रकार घडला. 

सलमानला अंगुरी भाभी म्हणाली, 'सही पकडे है'

सलमानला अंगुरी भाभी म्हणाली, 'सही पकडे है'

 कलर्स टिव्हीतर्फे इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे. 

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

एलफिन्स्टन दुर्घटना : केईएम डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

 एका आरोपीने डॉक्टरांच्या कपाळावर अंक लिहिण्याचा प्रयत्न केला.

मोदी पोहोचण्याआधीच धारातीर्थ पडला 'रावण'

मोदी पोहोचण्याआधीच धारातीर्थ पडला 'रावण'

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ला मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी पोहोचणार होते. पण झाल असं की मोदी पोहोचायच्या आतच रावण धारातीर्थ पडला आहे. त्यामूळे मोदींची भीती एवढी की रावणही घाबरला अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. 

दिल्ली ते टोकियो अवघ्या ३० मिनिटात आहे शक्य

दिल्ली ते टोकियो अवघ्या ३० मिनिटात आहे शक्य

 यामध्ये पृथ्वीवर कोठेही एक तासात प्रवास करण्याची क्षमता आहे

...तर विमानातही मोबाईल वापरू शकता

...तर विमानातही मोबाईल वापरू शकता

विमानातून प्रवास करतानाही मोबाईलचा वापर करता येण आता पर्यंत शक्य नव्हत पण यापुढे असे नसेल. दूरसंचार नियामक ट्रायने हवाई प्रवासादरम्यान विमानात मोबाईल सेवांना परवानगी देण्यावर विचार सुरू केला आहे. या विषयावर नियम निश्चित करण्यासाठी  एक सल्ला प्रक्रिया सुरू केली आहे.

बीएमडब्ल्यूची नवी JCW प्रो, फक्त २० कारची विक्री

बीएमडब्ल्यूची नवी JCW प्रो, फक्त २० कारची विक्री

भारतातील मिनी जेसीडब्ल्यू प्रो बाजारात आणली आहे.

दसऱ्याचा आनंद लुटताना कोसळला इमारतीचा हिस्सा

दसऱ्याचा आनंद लुटताना कोसळला इमारतीचा हिस्सा

तेलंगाना येथे इमारतीचा मोठा हिस्सा कोसळण्याची दुर्देवी घटना घडली. 

फास्टर फेणेचा धमाकेदार ट्रेलर

फास्टर फेणेचा धमाकेदार ट्रेलर

 या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

 "हंपी"साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट!!

"हंपी"साठी सोनालीचा स्पेशल हेअर कट!!

शॉर्ट केस आणि चष्मा असा लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.