भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने बदलले ८ कॅप्टन तरीही हाराकिरीच

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने बदलले ८ कॅप्टन तरीही हाराकिरीच

 गेल्या १४  सामन्यांत ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध ८ कर्णधार खेळविले पण त्यांच्या पदरी निराशाच आली.

'धोनीची बॅटिंग न आल्याने 'रांची'कर नाराज पण...'

'धोनीची बॅटिंग न आल्याने 'रांची'कर नाराज पण...'

धोनीची फलंदाजी पाहता न आल्याने चाहते निराश होतील पण भारताच्या विजयाने आनंदात भर पडली असेल असे धवन म्हणाला.

व्हिडिओ : कोहलीच्या 'बुलेट थ्रो'ने उडाल्या बेल्स, धोनी झाला इम्प्रेस

व्हिडिओ : कोहलीच्या 'बुलेट थ्रो'ने उडाल्या बेल्स, धोनी झाला इम्प्रेस

कोहलीने 'बुलेटच्या स्पीड'ने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉलने बेल्स उडविल्या.

 'कांगारूं' ना धूळ चारल्यानंतर कोहलीने केले हे वक्तव्य

'कांगारूं' ना धूळ चारल्यानंतर कोहलीने केले हे वक्तव्य

निवड समितीने खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे कॅप्टन विराट कोहलीने सांगितले. 

वाहनचालकांनो लक्ष द्या ! १३ ऑक्टोबरला बंद होतायत ५४ हजार पेट्रोलपंप

वाहनचालकांनो लक्ष द्या ! १३ ऑक्टोबरला बंद होतायत ५४ हजार पेट्रोलपंप

 तेल कंपन्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसेल, तर आम्ही  अनिश्चित स्ट्राइक घेणार आहोत असे ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितले. 

 झहीरच्या बर्थ डे दिवशी 'गांगुलीचा टी शर्ट व्हिडिओ' होतोय व्हायरल

झहीरच्या बर्थ डे दिवशी 'गांगुलीचा टी शर्ट व्हिडिओ' होतोय व्हायरल

आजच्या दिवशी हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागे एक गुपित लपले आहे.

'महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हे धर्मविरोधी'

'महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हे धर्मविरोधी'

दारूल उलूम देवबंद यांनी मुस्लिम महिलांसाठी एक धक्कादायक फतवा जारी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दारूल उलूम देवबंदच्या फतव्यामध्ये असे म्हटले आहे की, मुसलमान महिलांनी केस कापण्याची आणि आयब्रो करणे हे धर्मविरोधी आहे. दारूल उलूम देवबंदच्या फतवा विभागाच्या मौलाना लुटफुरुहमान सादिक कासमी म्हणाले की, हा फतवा याआधीच जाहीर करायला हवा होता.

अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल

अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप करुन व्हिडिओ केला व्हायरल

नराधमांनी एवढ्यावरच न थांबता व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला 

द्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडणार

द्वारका येथे देशातील पहिली सागरी पोलीस प्रशिक्षण संस्था उघडणार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथे बेंट आणि ओखा पूलाची कोनशिला रचली. 

 या कंपनीत दर महिन्याला पगारवाढ, तुम्हीही करु शकता नोकरी

या कंपनीत दर महिन्याला पगारवाढ, तुम्हीही करु शकता नोकरी

 कोका-कोला इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अप्रायजल देत आहे.